शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सफरचंद रंग लावून केले जातात लाल? हा व्हिडीओ पाहून उडेल तुमची झोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 15:29 IST

Viral Video : तुम्हाला विश्वास बसणार नाही की, सफरचंद नसले तरी लाल दाखवण्यासाठी काय केलं जातं.

सफरचंद आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे तुम्हाला माहीत आहेच. कुणी आजारी असलं तर त्यांना सफरचंदच दिले जातात. पण आजकाल भेसळयुक्त गोष्टी इतक्या मिळतात की, सफरचंदही यापासून सुटलेले नाहीत. भेसळीचा एक हैराण करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तुम्हाला विश्वास बसणार नाही की, सफरचंद नसले तरी लाल दाखवण्यासाठी काय केलं जातं. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका भांड्यामध्ये लाल रंग आहे. एक व्यक्ती हातांमध्ये ब्रश घेऊन लाल नसलेल्या सफरचंदाला लाल रंग देत आहे. त्यानंतर सफरचंद लाल आणि फ्रेश दिसतो. अशाप्रकारे आजकाल फसवणूक केली जात आहे. असं असलं तरी हा व्हिडीओ खरंच ओरिजनल सफरचंदचा आहे, याचा दावा आम्ही करत नाही.

अर्थात हे सफरचंद खाऊन कुणाचंही आरोग्य धोक्यात येऊ शकतं. अशाप्रकारच्या रंगांमुळे फूड पॉयजनिंग किंवा इतरही काही समस्या होऊ शकतात. हा व्हिडीओ पाहून कुणीही बुचकळ्यात पडेल की, ओरिजनल काय आहे आणि फेक काय आहे. X च्या @arvindchotia वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'तयार होत आहेत एकदम लाल-लाल सफरचंग...रोज एक अ‍ॅपल खा आणि डॉक्टरांकडे जा'.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १.८ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. तसेच ते या व्हिडीओ वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहेत.

एका यूजरने लिहिलं की, "ही कलर वॅक्स कोटिंग आहे. धुतल्यावरही निघणार  नाही. याला सोलूनच खावं लागेल". दुसऱ्या यूजरने लिहिलं की, "एकतर आधीच महागाई त्यात पैसे देऊन विष खरेदी करत आहोत आपण. कसं वाचणार या भेसळीपासून? सरकार काही करत का नाही, अशा लोकांना मृत्यूदंड दिला पाहिजे". बऱ्याच लोकांनी दावा केला आहे की, हा चीनमधील जुना व्हिडीओ आहे आणि हे खरे नाही तर नकली अ‍ॅपल कॅंडी आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके