शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Video: पाकिस्तानी अ‍ॅंकरने विचारले किती केस शिल्लक राहिले? प्रेक्षकाने दिलेलं उत्तर ऐकून व्हाल लोटपोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 13:38 IST

पाकिस्तानातील एका लाइव्ह टीव्ही शोमधील व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्सना हसू आवरता येणं कठिण झालं आहे.

पाकिस्तानातील एका लाइव्ह टीव्ही शोमधील व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्सना हसू आवरता येणं कठिण झालं आहे. पाकिस्तानी हम न्यूज चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या सकाळच्या शोमध्ये 'केसगळती' समस्येवर चर्चा सुरु होती. अ‍ॅंकर आणि एक्सपर्टमध्ये चर्चा सुरु होती. अशातच एका कॉलरचा फोन आला आणि तो बोलताना एका वाक्य असं काही बोलून जातो की, स्क्रीनवरील लोकांनाही हसू आवरत नाही.

व्हायरल व्हिडीओमध्ये कॉलर अ‍ॅंकरला त्याची केसगळतीची समस्या सांगत असतो की, कसे त्याचे २३व्य वर्षी केस गेले. नंतर समोर आलं की, या कॉलरचं नाव हुमायूं असं आहे. लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. 

हुमांयू त्याची समस्या सांगत होता इतक्यात अ‍ॅंकर ओवेइस मंगलावालाने कॉलरला प्रश्न केला की, 'तर आता किती शिल्लक राहिले डोक्यावर?. यावर कॉलरने क्षणाचाही वेळ न घालवता सांगितले की, 'आता सर जी तुमची कंडिशन आहे, तिच माझी आहे'. कॉलरच्या या उत्तरावर लाइव्ह शोमध्ये एकच हशा पिकला. 

तर या कॉलरच्या या उत्तरावर अ‍ॅंकर ओवोइस मंगलावालाने दमदार वापसी केली आणि म्हणाला, 'एका रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, इतर लोकांच्या तुलनेत ज्यांना कमी केस असतात ते अधिक सुंदर असतात'.

या सर्व गमतीदार गोष्टींची लोक सोशल मीडियातून मजा घेत आहेत. तर अ‍ॅंकरचं कौतुकही केलं आहे. कारण त्याने स्थिती चांगल्याप्रकारे सांभाळून घेतली. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलPakistanपाकिस्तान