शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

लाईव्ह शोमध्ये वाघिणीने केला सर्कसच्या ट्रेनरवर खतरनाक हल्ला, बघा थरारक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 15:41 IST

असे सांगितले जात आहे की, हा व्हिडीओ रशियातील आहे. ज्यात लाईव्ह शोदरम्यान एका वाघिणीने रिंगमध्ये आलेल्या ट्रेनरवर हल्ला केला.

असे म्हणतात की, जेव्हा एखादा प्राणी कुणावर हल्ला करतो तेव्हा तो प्राणी आक्रामक होतो. अनेकदा सोशल मीडियावर अशाप्रकारचे दृश्य असलेले व्हिडीओही बघायला मिळतात. हे व्हिडीओ पाहून थक्क व्हायला होतं. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात सर्कसमध्ये शोदरम्यान एका वाघिणीने ट्रेनरवर हल्ला केला. ज्यानेही हा नजारा पाहिला ते हैराण झाले आणि हल्ल्यानंतर उपस्थित लोकांनी एकच आरडा-ओरड केली.

असे सांगितले जात आहे की, हा व्हिडीओ रशियातील आहे. ज्यात लाईव्ह शोदरम्यान एका वाघिणीने रिंगमध्ये आलेल्या ट्रेनरवर हल्ला केला. इतकंच नाही तर वाघिणीने ट्रेनरचा पायही जबड्यात पकडला होता आणि त्याला ओढत नेत होती. प्रेक्षक हा नजारा पाहून हैराण झाले. बरेच लोक सर्कसचा तंबू सोडून पळाले सुद्धा. मीडिया रिपोर्टनुसार, वाघिणीने फार वाईट प्रकारे ट्रेनरला जखमी केलं आहे. या घटनेनंतर आता या वाघिणीला पुन्हा सर्कसच्या शोमध्ये न घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणाच्या अंगावर शहारे येतील. कारण वाघिणीने हल्लाच तेवढा खतरनाक केलाय. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण होत आहेत. यातूनही हेही समजतं की, प्राणी आक्रामक होतात तेव्हा ते ओळखीच्या लोकांनाही सोडत नाहीत. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलrussiaरशियाJara hatkeजरा हटकेTigerवाघ