शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! 'त्याने' चक्क गायीला विचारला पत्ता, 'तिने'ही दिलं भन्नाट उत्तर; Video पाहून व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 20:44 IST

Viral Video : काही लोक गाडीने प्रवास करत होते. प्रवास दरम्यान त्यांना पत्ता सापडला नाही. त्यावेळी गाडीत असणाऱ्या एका व्यक्तीने चक्क गायीलाच पत्ता विचारला आणि गायीने देखील त्याला पटकन भन्नाट उत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड्स येत असतात. अनेक गोष्टी या सातत्याने व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे खळखळून हसवतात तर काही विचार करायला भाग पाडतात. अंगावर काटा आणणारे व्हिडीओ देखील अनेकदा व्हायरल होत असतात. माणसांसोबतच प्राणी-पक्षांसोबत झालेल्या गमतीजमतीचे देखील खूप व्हिडीओ असतात. ते पाहून आपण नेहमीच आनंदी होतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

काही लोक गाडीने प्रवास करत होते. प्रवास दरम्यान त्यांना पत्ता सापडला नाही. त्यावेळी गाडीत असणाऱ्या एका व्यक्तीने चक्क गायीलाच पत्ता विचारला आणि गायीने देखील त्याला पटकन भन्नाट उत्तर दिलं आहे. गायीची रिएक्शन पाहून तुम्हीही हमखास चकीत व्हाल. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी मजेशीर कॅप्शन देत आपल्या ट्विटर अकाउंटवर हा शेअर केला आहे. "गुगल मॅप्स येण्यापूर्वी लोकांना असा ठिकाण मिळायचं" असं कॅप्शनमध्ये काबरा यांनी लिहीलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक व्यक्ती कारमधून जाताना दिसत आहे. पण मध्येच पत्ता विसरल्यावर रस्त्यात उभ्या असलेल्या गायीला गावाचा पत्ता विचारतो आणि गायही त्याला रस्ता दाखवते. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसाल. गायीने पटकन दिलेलं उत्तर पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल बसेल. 9 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी लाईक केलं आहे. अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया