शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

Viral Video: उष्णतेचा कहर, घोड्याला आली भुरळ; पोलिसांनी अजब युक्ती लढवून वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 20:17 IST

अमेरिकेत भीषण उष्णतेमुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या उष्णतेचा फक्त माणसांवर नाही, तर प्राण्यांवरही मोठा परिणाम पडत आहे.

Viral Horse Video: अमेरिकेत भीषण उष्णतेमुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या उष्णतेचा फक्त माणसांवर नाही, तर प्राण्यांवरही मोठा परिणाम पडतोय. दरम्यान, न्यूयॉर्क सिटीमध्ये भीषण गर्मीमुळे एक घोडा चक्कर येऊन रस्त्यावर पडल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी  घडली. घोडा अचानक बेशुद्ध पडल्यामुळे तिथे उपस्थित लोक चिंतेत पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अमेरिके रेकॉर्डब्रेक उष्णतेचा सामना करत आहे. या उष्णतेचा माणसांसोबत प्राण्यांवरही परिणाम पडताना दिसतोय. न्यूयॉर्क सिटीमध्ये एका घोडागाडीला बांधलेला घोडा अचानक भुरळ येऊन पडला. घोडा अफाट क्षमता असलेला प्राणी आहे, पण या उष्णतेसमोर तोही कोसळला. त्याची हालचालही बंद झाली होती, पण तिथे उपस्थित पोलिसांनी एका वेगळ्याच युक्तीने घोड्याचा जीव वाचवला. 

मॅनहॅट्टन हॅल किचन परिसरात हा घोडा बेशुद्ध पडल्यानंतर एका व्यक्तीने 911 वर कॉल केला. यानंतर तात्काळ न्यूयॉर्क पोलिस डिपार्टमेंटमधील माउंटेड यूनिट तिथे दाखल झाले. या पथकाने प्रकरणाला गांभीर्याने घेतले आणि त्या घोड्याचा जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यांनी बेशुद्ध झालेल्या घोड्यावर थंड पाण्याचा मारा सुरू केला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून, पोलिसांच्या कृतीचे कौतुक होत आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाHeat Strokeउष्माघातSocial Viralसोशल व्हायरल