शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

स्टेजवर जोशमध्ये येऊन नवरदेवाने केलं असं काही, व्हिडीओ बघून व्हाल लोटपोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 14:25 IST

Viral Video : एक व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल झाला आहे. लग्नात हार टाकण्याचा रिवाज सुरू आहे. तेव्हा जे घडतं ते बघून लोक पोट धरून हसत आहेत. 

Viral Video : सध्या सगळीकडे लग्नांचं सीझन सुरू आहे. अशात लग्नांचे अवाक् करणारे व्हिडीओ व्हायरल झाले नाही तर नवलच. कधी काही लग्नातील नवरी-नवरदेवाच्या भांडणाचे व्हिडीओ समोर येतात तर कधी काही पोट धरून हसायला लावणारे व्हिडीओ असतात. असाच एक व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल झाला आहे. लग्नात हार टाकण्याचा रिवाज सुरू आहे. तेव्हा जे घडतं ते बघून लोक पोट धरून हसत आहेत. 

व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव हार घालण्याचा रिवाज पार पाडत आहेत. नवरीने नवरदेवाच्या गळ्यात हार टाकलाय. अशात नवरीकडील काही लोक गंमत म्हणून नवरीला वर उचलून धरतात. पण त्याला हार घालण्यात थोडी अडचण होते. मग नवरदेव तिला हार घालण्यासाठी थेट स्टेजवरील सोफ्यावर चढतो. नवरीच्या गळ्यात हारही टाकतो. पण नंतर जे घडतं ते खतरनाक आहे.

नवरदेव हार तर टाकतो. पण नवरीला उचलून धरलेल्या तिच्या दोन नातेवाईकांचा बॅलन्स जातो आणि ते नवरीला घेऊन स्टेजखाली उभ्या असलेल्या पाहुण्यांवर जाऊन पडतात. हा व्हिडीओ सरिता सारावाग नावाच्या ‘एक्स’ यूजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यूजरही या व्हिडीओ अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत.

एका यूजरने लिहिलं की, 'शेवटी सरकारी नोकरीवाला आहे, जोश तर दाखवणारचं'. दुसऱ्याने लिहिलं की, 'हार घालण्याचा रिवाजा होता की, नवरीला उचलण्याचा रेकॉर्ड बनवायचा होता’. अशा अनेक मजेदार कमेंट्स लोक करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके