शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नवरदेवाची स्टेजवरच नवरीसोबत जबरदस्ती, तोंडात कोंबला रसगुल्ला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 11:47 IST

Social Viral : लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ज्यात नवरदेव नवरीसोबत जबरदस्ती करताना दिसत आहे. ज्यावर लोकांच्या कमेंट्स येत आहेत की, त्याला लग्न करण्याचा काहीच अधिकार नाही.

Social Viral : सध्या भारतात सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लग्नातील काही चांगले तर काही अजब व्हिडीओ व्हायरल होत असतात. नवरी-नवरदेव आपलं लग्न यादगार करण्यासाठी सगळे प्रयत्न करत असतात. पण अनेकदा लग्नात असं काही घडतं ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ज्यात नवरदेव नवरीसोबत जबरदस्ती करताना दिसत आहे. ज्यावर लोकांच्या कमेंट्स येत आहेत की, त्याला लग्न करण्याचा काहीच अधिकार नाही.

इंस्टाग्राम अकाउंट @shravankr7 वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात एक नवरी आणि नवरदेव स्टेजवर दिसत आहेत. हार घालण्याच्या रिवाजानंतरची ही घटना दिसत आहे. यादरम्यान असं काही घडतं जे बघून सगळेच हैराण होतात. नवरी-नवरदेव एकमेकांना मिठाई खाऊ घालतात. 

स्टेजवर नवरी नवरदेव उभे आहेत. नवरी नवरदेवाला रसगुल्ला खाऊ घालते. तो अर्धाच रसगुल्ला खातो आणि शिल्लक रसगुल्ला तिला खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. पण ती नाही म्हणते. अशात तो जबरदस्तीने तिला खाऊ घालतो. तिच्या हावभावावरून हे दिसून येतं की, तिला हे अजिबात आवडलेलं नाही. जेव्हा नवरदेव तिचं रूमालाने तोंड पुसतो तेव्हा ती नकार देते.

या व्हिडिओला 10 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. जास्तीत जास्त लोक नवरदेवाला नावं ठेवत आहेत. त्याला शिस्त नाही किंवा नीट वागता येत नाही असं म्हणत आहे. काही तर म्हणाले की, नवरीने हे लग्नच करू नये. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके