शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : लग्नाआधी नवरदेवाची फ्री स्टाइल हाणामारी, तलवारीनेच केली एकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 17:16 IST

मीडिया रिपोर्टनुसार, नवरदेव एका व्यक्तीला लाथा-बुक्क्या मारत होता आणि लोक गपचूप हा प्रकार बघत होते. अशात नवरदेवाचा हा मारहाणीचा प्रकार कुणीतरी रेकॉर्ड केला.

मध्य प्रदेशच्या सीधीमधील रामपूर नैकिनमधून नवरदेवाच्या फाइटचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत नवरदेव तलवारीने एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. असं सांगितलं जात आहे की, हा प्रकार तहसील कार्यालयासमोर बुधवारी सकाळी घडली.

मीडिया रिपोर्टनुसार, नवरदेव एका व्यक्तीला लाथा-बुक्क्या मारत होता आणि लोक गपचूप हा प्रकार बघत होते. अशात नवरदेवाचा हा मारहाणीचा प्रकार कुणीतरी रेकॉर्ड केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. अशात हा प्रकार संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.  (हे पण बघा : बाबो! भर मंडपात मुलीने नवरदेवाला केला पळून जाण्याचा इशारा? जाणून घ्या Viral व्हिडीओमागचं सत्य)

झालं असं की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३९ वरून नवरदेवाच्या कारला एका ट्रकने टक्कर मारली. टक्कर फार जोराची नव्हती आणि कुणाला यात इजाही झाली नाही. मात्र, नवरदेव चांगलाच संतापला. यानंतर नवरदेवासहीत त्याच्या चार-पाच नातेवाईकांनी ट्रक थांबवला आणि त्याच्या चालकाला मारहाण सुरू केलं. नातेवाईक लाथा-बुक्क्यांनी त्याला मारत होते. 

तर नवरदेव त्याची लग्नाची तलवार घेऊन चालकाला मारत होता. हा सगळा प्रकार बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती. पण कुणीही त्यांना अडवलं नाही. दरम्यान कुणीतरी नवरदेवाचा व्हिडीओ फोनमध्ये  रेकॉर्ड केला. नंतर स्थानिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.   

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेMadhya Pradeshमध्य प्रदेश