शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कमालच! घराच्या छतावरून नवरदेवावर उडवले २० लाख रूपये, व्हिडीओ बघून लोक अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 10:51 IST

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओतक दावा करण्यात आला आहे की, पाहुण्यांनी वरातीत नवरदेवावर २० लाख रूपयांची रक्कम अशीच उडवली.

Viral Video : लग्न हा सगळ्यांच्या जीवनातील सगळ्यात महत्वाच्या क्षणांपैकी एक असतो. लग्न सोहळे वेगवेगळे पद्धतीने पार पाडले जातात. यात वेगवेगळे रितीरिवाज तर असतातच, सोबतच लग्न यादगार करण्यासाठी इतरही अनेक गोष्टी केल्या जातात. उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगरमधील एका वरातीचा अवाक् करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, पाहुण्यांनी वरातीत नवरदेवावर २० लाख रूपयांची रक्कम अशीच उडवली. यात तुम्ही बघू शकता की, नवरदेवाकडील लोक इमारतीच्या छतावर उभे राहून नोटा हवेत उडवत आहेत. 

रिपोर्ट्सनुसार, वरातीत दिसणारे पाहुणे नवरदेवाकडील होते. वरातीदरम्यान काही पाहुणे घराच्या छतावर चढले तर काही जेसीबीवर चढले. त्यांनी 100 रूपये, 200 रूपये आणि 500 रूपयांच्या नोटा हवेत उडवल्या. खाली पडलेल्या नोटा गावातील लोक उचलत होते. असं सांगण्यात येत आहे की, हा व्हिडीओ अफजल आणि अरमाननच्या लग्नाचा आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक म्हणाले की, पैसे गरजू लोकांना दिले गेले पाहिजे. तर काही लोक गमतीने म्हणाले की, चांगलं काम, कमीत कमी काही गरीब लोकांना पैसे तर मिळाले. असं पुन्हा पुन्हा करत रहा. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके