शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : कधीच पाहिला नसेल तुम्ही इतका सुंदर साप, रंग पाहून बसेल आश्चर्याचा धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 17:09 IST

Social Viral : निसर्गात अनेक सुंदर जीव-जंतू आहेत. ज्यांना बघून आपला आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच या सापाला बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.

जगभरात अनेक अजब गोष्टी आहेत. कधी कधी तर निसर्गाने काही जीवांना असं बनवलं की, त्यांना बघून विश्वासच बसत नाही. तुम्ही आतापर्यंत वेगवेगळे साप पाहिले असणार. पण सद्या सोशल मीडियावर एका सापाचा व्हिडीओ चांगला व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील सापाचा रंग पाहून लोक हैराण झाले आहेत. लोकांना प्रश्न पडलाय की हा साप कोणत्या प्रजातीचा आहे. कदाचित तुम्ही असा साप आधी कधी पाहिला नसेल.

निसर्गात अनेक सुंदर जीव-जंतू आहेत. ज्यांना बघून आपला आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच या सापाला बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. या सापाला Rainbow Snake असं म्हणतात. पहिल्यांदा पाहिल्यावर याचा रंग निळा वाटतो. मात्र, बारकाईने पाहिलं तर त्यावर तुम्हाला अनेक रंग दिसतात. हे साप जास्तकरून दक्षिण-पूर्ण अमेरिकेच्या भागात आढळतात. यांची सरासरी लांबी ९१ ते १२२ सेंटीमीटर इतकी असते. 

या रंगीत सापाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लोक ते शेअर करत आहेत. इन्स्टाग्रामवर The Reptile Zoo नावाच्या अकाऊंटने या सापाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, साप महिलेच्या अंगा-खांद्यावर खेळत आहे. हा साप दिसायला जेवढा सुंदर आहे, तेवढाच जडही आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेsnakeसाप