शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : तरूणीला मित्रांकडून मिळालं अनोखं बर्थ-डे गिफ्ट, बघून लोक झाले अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 15:00 IST

Viral Video : एका वेगळ्या बर्थ डे सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात तरूणीला मिळालेलं गिफ्ट पाहून सगळेच अवाक् झाले आहेत.

Cake with 500 rupees note viral video: आजकाल ऑफिसमध्ये किंवा घरी केक कापून वाढदिवस साजरा करणं फारच कॉमन झालं आहे. सोशल मीडियावर नेहमीच बर्थ-डे सेलिब्रेशनचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीला अनेक गिफ्ट्सही मिळतात. अशाच एका वेगळ्या बर्थ डे सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात तरूणीला मिळालेलं गिफ्ट पाहून सगळेच अवाक् झाले आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक तरूणी तिचा वाढदिवस साजरा करत आहे आणि आजूबाजूला तिचे मित्र उभे आहेत. तरूणी केसमध्ये काहीतरी बाहेर खेचते, ज्यात ५००-५०० रूपयांची एक माळ बाहेर येते. तरूणी गिफ्ट पाहून थक्क होते आणि त्याचा आनंदही तिच्या चेहऱ्या दिसून येतो. केकच्या आतून ५०० च्या ३० नोटी बाहेर आल्या. म्हणजे १५ हजार रूपये. 

लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, "असं जर गिफ्ट मिळणार असेल तर मी दर महिन्यात वाढदिवस साजरा करेन". तर दुसऱ्याने लिहिलं की, "वाढदिवसाचं गिफ्ट देण्याची ही जरा वेगळी पद्धत आहे". हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलं नाही, पण लोक हा व्हिडीओ आणि तरूणीला मिळालेलं गिफ्ट पाहून अवाक् नक्कीच झाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके