शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Video : साप सापालाच खात असताना मधे आली मधमाशी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 16:55 IST

सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. जे पाहून तुम्ही हैराण व्हाल. एका झाडावर दोन सापांमध्ये जुंपली होती. तेवढ्यातच तिथे एक मधमाशी आली आणि त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. जे पाहून तुम्ही हैराण व्हाल. एका झाडावर दोन सापांमध्ये जुंपली होती. तेवढ्यातच तिथे एक मधमाशी आली आणि त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हा व्हिडीओ ट्विटरवर इवानगेलाइन कमिंग्स (Evangeline Cummings) यांनी शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, मी कोरल स्नेक आणि रेटल स्नेकची लढाई पाहिली. तेवढ्यात अचानक एक मधमाशी आली आणि कोरल स्नेकला चावण्यास सुरुवात केली.'

17 ऑक्टोबर रोजी सदर व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये असं दिसून येत आहे की, एक साप दुसऱ्या सापाला खाण्याचा प्रयत्न करत आहे. कोरल स्नेक रेटल स्नेकवर हल्ला करतो. तेवढ्यात तिथे एक मधमाशी येते आणि कोरल स्नेकवर लगेच हमला करते. मधमाशी एवढ्या जोरात चावते की, कोरल स्नेक रेटल स्नेकला सोडून देतो. 

सदर व्हिडीओला आतापर्यंत 40 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून एक हजारपेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत. लोक या व्हिडीओला फार विचित्र आणि भयानक असं म्हणत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेViral Photosव्हायरल फोटोज्