शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

VIDEO : अचानक लग्नात पोहोचला नवरीचा प्रियकर, मग झालं असं काही बघून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 16:06 IST

Viral Video : व्हायरल झालेला हा व्हिडीओ नवरी-नवरदेव आणि नवरीचा प्रियकर यावर आहे. स्टेजवर हार घालण्याची तयारी सुरू आहे. अशात असं काही घडतं की, बघून सगळेच हैराण झाले.

Viral Video :  सोशल मीडियावर लग्नाचे कित्येक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. नवरी-नवरदेवांचे हे व्हिडीओ आवडीने बघितले जातात. कधी नवरी-नवरदेवाच्या डान्सचे व्हिडीओ तर कधी वरातीतील लोकांचे फनी व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण कधी कधी तर लग्नातील असे काही व्हिडीओ व्हायरल होतात जे बघून हैराण व्हायला होता. असाच एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हायरल झालेला हा व्हिडीओ नवरी-नवरदेव आणि नवरीचा प्रियकर यावर आहे. स्टेजवर हार घालण्याची तयारी सुरू आहे. अशात असं काही घडतं की, बघून सगळेच हैराण झाले. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नवरीच्या प्रियकरावर दया येईल. अनेक लोक हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. तर अनेकांना हसू येत आहे.

नवरी-नवरदेव स्टेजवर असताना अचानक लग्नात नवरीचा प्रियकर येतो आणि डायलॉगबाजी सुरू करतो. नवरीला प्रेमाची आठवण करून देतो. पण त्यानंतर नवरी त्याला जे बोलते ते ऐकून तोच काय व्हिडीओ बघणारेही अवाक् होतात. खरंतर ही काही खरी घटना नाही. हा व्हिडीओ मनोरंजनासाठी बनवण्यात आलेला दिसतोय. म्हणजे हा एक प्रॅंक व्हिडीओ आहे. पण लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला. लोक भरभरून हा व्हिडीओ शेअर करत आहेत आणि आनंद घेत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया