शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Watch: नवरीने नवरदेवाच्या अंगावर फेकला हार, त्यानेही रागात केलं असं काही...बघा व्हिडीओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 14:55 IST

Viral Video : हार घालण्याच्या रिवाजाबाबत नातेवाईक आणि पाहुणे आनंदी दिसत आहेत. पण रिवाज सुरू होताच नवरी-नवरदेवाच्या अजब वागण्याने सगळेच हैराण होतात.

Wedding Video: सध्या सोशल मीडियावर लग्नाचे एकापेक्षा एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही गमतीदार असतात तर काही हैराण करणारे असतात. हे व्हिडीओ लगेच व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात नवरी-नवरदेव एकमेकांसोबत आनंदी दिसत नाहीयेत. कारण ते लग्नात एकमेकांच्या गळ्यात बळजबरीने हार टाकतात. बघू शकता की, नवरी-नवरदेव स्टेजवर आहेत आणि त्यांचं वागणं कसं आहे. 

हार घालण्याच्या रिवाजाबाबत नातेवाईक आणि पाहुणे आनंदी दिसत आहेत. पण रिवाज सुरू होताच नवरी-नवरदेवाच्या अजब वागण्याने सगळेच हैराण होतात. नवरी आधी नवरदेवाच्या गळ्यात हार टाकते. पण दिसतं असं जणू यासाठी तिला बळजबरी केली गेली की काय. दुसरीकडे नवरदेव एक पाउल पुढे येत नवरीवर हार फेकतो. जो तिच्या गळ्यातही पडत नाही. जमिनीवर पडतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर दोघांच्याही वागण्याचे लोक वेगवेगळे तर्क काढत आहेत. 

व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल आणि तुम्हालाही प्रश्न पडेल की, नवरी-नवरदेव असे का वागले असतील? लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने कमेंट केली की, 'कदाचित एकमेकांना ते पसंत नाहीत. फक्त नावाला लग्न करत आहेत तेही घरच्यांच्या मर्जीने'. तसेच एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिलं की, 'जर पसंत नव्हताच तर मग लग्न का केलं'. अशा वेगवेगळ्या मजेदार कमेंट्स लोक करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके