शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : पक्ष्याने जोडीदाराच्या मृत्यूनंतर असा दिला अखेरचा निरोप, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 18:51 IST

Viral Video : या व्हिडीओत एक पक्षी आपल्या साथीदार पक्ष्याच्या मृत्यूनंतर त्याला अखेरचा निरोप देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर प्राणी आणि पक्ष्यांचे अनेक मजेदार आणि त्यांच्यातील प्रेम दाखवणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक हे व्हिडीओ आपलं मन जिंकतात. सद्या सोशल मीडियावर पक्ष्याचा एक असा व्हिडीओ व्हायरल झालाय, जो बघून तुम्ही नक्की इमोशनल व्हाल. या व्हिडीओत एक पक्षी आपल्या साथीदार पक्ष्याच्या मृत्यूनंतर त्याला अखेरचा निरोप देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हिडीओ ट्विटरवर आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलाय. व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शनला लिहिले आहे की, ऑस्ट्रेलियन गलाह, ज्याला गुलाबी आणि ग्रे कॉकॅटू नावाने ओळखलं जातं. आपल्या साथीदाराचा मृत्यू झाल्यावर दुसरा साथी दु:खी झालाय. अखेरचा निरोप...हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ. (हे पण बघा : बाबो! भर मंडपात मुलीने नवरदेवाला केला पळून जाण्याचा इशारा? जाणून घ्या Viral व्हिडीओमागचं सत्य)

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, रस्त्यावर एक पक्षी पडलेला आहे. ज्याचा मृत्यू झाला आहे.  तर बाजूला एक दुसरा पक्षी जो दु:खी होऊन इकडे-तिकडे फिरत आहे. हा पक्षी मृत पडलेल्या पक्ष्याजवळ जातो आणि त्याला किस करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावरून दोघांमध्ये किती प्रेम होतं हे दिसून येतं. हा क्षण पाहून कुणीही भावूक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्राणी असो वा मनुष्य जोडीदार जाण्याचं दु:खं सारखंच असतं.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक व्हिडीओवर भरभरून कमेंट करत आहे. एका यूजरने लिहिले की, फार दु:खद. तर दुसऱ्याने लिहिले की, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ. अनेकांनी अशाचप्रकारच्या इमोशनल कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके