शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: आई ही आईच असते! पिलांना वाचवण्यासाठी किंग कोब्राशी भिडली चिमणी, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 15:45 IST

प्राणी असो वा मानव, आई आपल्या मुलांच्या रक्षणासाठी कुठल्याही संकटाचा सामना करायला तयार होते.

आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार होते. प्राण्यांमध्येही असेच आहे, पिलांना वाचवण्यासाठी आई कुठल्याही संकटाचा सामना करते. सोशल मीडियावर अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. परत एकदा अशाच प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आपल्या पिलांना वाचवण्यासाठी चिमणी चक्क सर्वात धोकादायक असलेल्या किंग कोब्राशी सामना करते. 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महाकाय किंग कोब्रा झाडाला लटकलेल्या घरट्यात अंडी खाण्यासाठी जातो. कोब्रा संपूर्ण घरटे आपल्या ताब्यात घेतो. तो घरट्यातील अंडी खाणार, तेवढ्यात चिमणी कोब्रावर हल्ला करते. बराचवेळ कोब्राला चोची मारल्यानंतर कोब्रा तिथून पळ काढतो. 

पक्षी असो वा मानव, आई ही आईच असते, ती आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी कोणाशीही भिडायला तयार होते, हे या व्हिडिओतून स्ष्ट होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलsnakeसापJara hatkeजरा हटके