शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Video: अस्वलाने आरशात स्वत:ला पाहिलं, आधी दचकला, मग घाबरला, पण नंतर जे केलं ते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 10:10 IST

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय

Bear Viral Video: तुम्ही कधी विचार केला आहे का की, एखाद्या प्राण्याने स्वत:ला आरशात पाहिले तर त्याची प्रतिक्रिया काय असेल? माकडांना अनेकदा असे करताना पाहिले गेले आहे, जेव्हा ते स्वतःला आरशात पाहतात तेव्हा ते त्याच्याशी खेळू लागतात. परंतु सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कोणीतरी जंगलात जाऊन जंगली अस्वलासोबत हा प्रयोग केला. त्याने जंगलातील एका झाडाला मोठा आरसा बांधला आणि मग त्या आरशासमोरून अस्वल आल्यानंतर वेगळाच प्रकार घडला.

अस्वलाने स्वतःला पहिल्यांदा आरशात पाहिले तेव्हा...

हा क्षण टिपण्यासाठी त्याने काही अंतरावर कॅमेराही लावला होता आणि इकडे तिकडे फिरत असताना अस्वल अचानक आरशासमोर आले तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे होते. आरसा पाहून अस्वल खूप घाबरले आणि मग त्याने काय केले याची आपण कल्पना करू शकत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ लोकांना विचार करायला लावणारा आहे. एखादा प्राणी आरशासमोर उभा राहिल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल हे दाखवण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने केला. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही थोडं आश्चर्य वाटेल.

अस्वलाची प्रतिक्रिया खूप आश्चर्यकारक

अस्वल जेव्हा आरशासमोर आला तेव्हा तो अचानक कोणाला तरी पाहून दचकला. सुरुवातीला तो घाबरून पळून गेला, पण नंतर अस्वल पुन्हा आला आणि आरशाशी झटापट करू लागला. त्याला वाटले की आरशात दिसणारे अस्वल वेगळे आहे. याची चाचणी घेण्यासाठी त्याने आरशातील स्वतःच्या प्रतिमेवर हल्ला केला आणि त्याचा परिणाम असा झाला की आरसा तुटला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया