शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

Viral Video: धावत्या स्कूटीवर आंघोळ; कडक उन्हापासून वाचण्याचा 'देशी जुगाड', पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 19:04 IST

उन्हापासून बचावासाठी लोक अनेक प्रकारचे 'देशी जुगाड' करताना दिसतात. अशाच एका देशी जुगाडचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Viral Video: यंदा मार्च महिन्यापासूनच कडक उन्हाची सुरुवात झाली आहे. उन्हामुळे त्रासलेले लोक बाहेर पडणे टाळताहेत. एखादे महत्त्वाचे काम असेल, तरच सर्व काळजी घेऊन घराबाहेर पडत आहेत. यातच उन्हापासून बचावासाठी लोक अनेक प्रकारचे 'देशी जुगाड' करताना दिसतात. अशाच एका देशी जुगाडचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कडक उन्हात करतोय अंघोळइंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन तरुण कडक उन्हात स्कूटीवर फिरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, ते नुसते फिरत नसून, सोबत एक पाण्याने भरलेली बादली घेतली आहे आणि स्कुटीवरच अंघोळही करत आहेत. फेसबुकवर व्हिडिओ शेअर करणाऱ्या नवजीत परिहारने हा व्हिडिओ राजस्थानमधील जोधपूरचा असल्याचा दावा केला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ शेअर करताना यूजरने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'यंदा मार्चमध्येच उष्णता इतकी वाढली आहे.' कॅप्शनसोबत युजरने जोधपूरचा हॅशटॅग वापरला आहे. लोक या व्हिडिओला प्रचंड लाइक आणि शेअर करत आहेत. उन्हापासून सुटका करण्यासाठी हा जुगाड लोकांना आवडला असेल, पण प्रत्यक्षात प्रयत्न करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. 30 सेकंदांचा हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके