शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Video : घराची 'डोअर बेल' वाजवण्यासाठी पायांवर उभी झाली मगर, व्हिडीओ झालाय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 12:32 IST

कधी तुम्ही एखादी मगर दारावर आली आणि घराची 'डोअर बेल' वाजवताना पाहिली का? नाही ना! पण आता बघा.

(Image Credit : YouTube)

कधी तुम्ही एखादी मगर दारावर आली आणि घराची 'डोअर बेल' वाजवताना पाहिली का? नाही ना! पण आता बघा. कारण सोशल मीडियात सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ज्यात एक मगर पायांवर उभी राहून 'डोअर बेल' वाजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ही घटना अमेरिकेतील साऊथ कॅरोलाइनमधील आहे. हा व्हिडीओ पाहून लोकंही अचंबित झाले होत आहेत. 

अमेरिकेतील साऊथ कॅरोलाइनमध्ये राहणारी केरन अल्फोनो हे पाहून हैराण झाली की, तिच्या घराच्या मुख्य दरवाज्यात एक मोठी मगर आहे. ती 'डोअर बेल' वाजवण्याचा प्रयत्न करत होती. ही मगर भिंतीच्या मदतीने दोन्ही पायांवर उभी राहण्याचाही प्रयत्न करत होती. या मगरीची लांबी ६.५ फूच सांगण्यात येत आहे. 

यूट्यूबवर हा व्हिडीओ Viral Dudee नावाच्या चॅनेलवर शेअर केला आहे. आतापर्यंत ४० हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिली आहे. 

या व्हिडीओत दिसत आहे की, मगर सरपटत सरपटत घराच्या दरवाज्यापर्यंत पोहोचते. नंतर ती दरवाज्याच्या मदतीने दोन पायांवर उभी राहते आणि घराची 'डोअर बेल' वाजवण्याचा प्रयत्न करते. पण तिला यात यश मिळत नाही. नंतर प्रशासनाने या मगरीला जंगलात नेऊन सोडलं. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके