शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पापणी लवण्याच्या आत सापाचा सिंहावर हल्ला, क्षणात खेळ खल्लास! VIDEO पाहून अंगावर येईल शहारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 19:14 IST

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक पहाडी सिंह एका खड्ड्याजवळ येऊन उभा राहतो. तो त्या खड्ड्यात डोकावतो आणि काही पाहण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात...

आपण सोशल मीडियावर सिंहाचे शिकार करतानाचे अनेक व्हिडिओ बघितले असतील. पण जर शिकारीच शिकार झाला तर काय म्हणाल? असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मोठा साप आधी सिंहावर हल्ला करतो. मग त्याला वेटोळा घालतो. यानंतर काही सेकंदांतच सिंहाचा मृत्यू होतो. हा व्हायरल व्हिडिओ एका सोशल मीडिया यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे. महत्वाचे म्हणजे, हा व्हिडिओ पाहून अनेक यूजर्स थक्क होत आहेत. तथापी, हा व्हिडिओ पोस्ट करणार्‍या @511turkee या युजरने हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे, यासंदर्भात काहीही माहिती दिलेली नाही. 

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक पहाडी सिंह एका खड्ड्याजवळ येऊन उभा राहतो. तो त्या खड्ड्यात डोकावतो आणि काही पाहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, याच वेळी अचानकपणे एक विशालकाय साप त्याच्यावर हल्ला करतो. यानंतर साप सिंहाला वेटोळा घातलो आणि काही वेळातच सिंहाचा मृत्यू होतो.

हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्स चकित झाले आहेत. ते व्हिडिओवर कमेंट करत आहेत. या व्हायरल क्लिपवर एक युजरने कमेंट करताना लिहिले, ‘I am in shock!’. आणखी एका युजरने लिहिले, सर्वात पहिले तर मला त्या सिंहासंदर्भात वाईट वाटत आहे, पण राहगही येत आहे. आणखी एकाने लिहिले, ‘आपल्याला काही विचित्र दिसल्यानंतर आपण काय कराल? काही सोशल मीडिया युजर्स तर व्हिडिओमध्ये दिसणारा प्राणी सिंह नाही, तर मांजर असल्याचे म्हणत आहे.

टॅग्स :Tigerवाघsnakeसापforestजंगल