शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
2
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
3
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
4
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
5
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
6
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
7
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
8
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
9
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
10
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
11
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
12
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
13
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
14
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
15
Pune Crime: पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
16
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
17
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
18
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
19
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
20
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...

Viral Signature : 'ही स्वाक्षरी आहे का साळिंदर?'; वैद्यकीय अधिकाऱ्याची सही पाहून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 13:17 IST

Viral Signature : अनेकवेळा आपल्याला डॉक्टरांचे हस्ताक्षर कळत नाही, अशाच प्रकारचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

तुम्ही अनेकदा चित्रविचित्र हस्ताक्षर किंवा स्वाक्षरी पाहिल्या असतील. प्रत्येकाचे हस्ताक्षर आणि स्वाक्षरी वेगली असते. बहुतेकवेळा आपल्याला डॉक्टरांचे हस्ताक्षर किंवा स्वाक्षरी कळत नाही. अशाचप्रकारची एक स्वाक्षरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गुवाहाटी मेडिकल कॉलेजमधील एका अधिकाऱ्यासारखी ही स्वाक्षरी पाहून अनेकजण चक्रावून गेले तर, काहीजण या स्वाक्षरीची तुलना साळींदरासोबत करत आहेत.

साळींदराच्या काट्यांसारखी सहीइंटरनेटवर सध्या ही अजब स्वाक्षरी व्हायरल होत आहे, ज्याची ना सुरुवात कळतीये ना शेवट. गुवाहाटी मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याची ही स्वाक्षरी आहे. या सहीची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगत आहे. व्हायरल होणाऱ्या या स्वाक्षरीचा फोटो पाहून तुम्हाला काही क्षण साळींदर नजरेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. ही स्वाक्षरी साळींदराच्या काट्यांसारखीच दिसत आहे. 

स्वाक्षरी तुफान व्हायरलरमेश नावाच्या एका युझरने स्वाक्षरीचा फोटो ट्विटरवर शेअर केल्यानंतर तुफान व्हायरल झाला. हा फोटो शेअर करताना ट्विटर युझरने म्हटलं आहे की, "माझ्या आयुष्यात अशी उत्कृष्ट स्वाक्षरी कधीच पाहिली नाही." गुवाहाटी मेडिकल कॉलेज अॅड हॉस्पिटलच्या अस्थीरोग विभाग आणि रजिस्ट्राराच्या स्टॅम्पसह ही सही व्हायरल झाली आहे, ज्यावर 4 मार्च 2022 ही तारीख आहे. 

नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्सहा फोटो व्हायरल झाल्यानंतर एक युझरने याची तुलना साळींदरासोबत केली, तर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, कदाचित हा अधिकारी पेन टेस्ट करत असावा. आणखी एका युझरने म्हटले की, बँक व्हेरिफिकेशनमध्ये तो साळींदरासारख्या स्वाक्षरीचे काटे मोजत असावा. ही स्वाक्षरी करणाऱ्याला सीक्रेट सर्व्हिसमध्ये पाठवण्याचा सल्ला एका युझरने दिला.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdoctorडॉक्टर