शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

Shocking news : खळबळजनक! फक्त ४ किलोमीटर अंतरासाठी एम्ब्यूलेंस चालकानं घेतलं १० हजार भाडं; पावतीचा फोटो व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 10:43 IST

ambulance charges rs 10000 Viral News : जास्तीत जास्त लोकांनी कोरोनाचा बाजार बनवत पैसे उकळून आपले खिसे भरायला सुरूवात केली आहे.

कोरोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनने भारतात चांगलाच कहर केला आहे.  कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे बेड्सची कमतरता, ऑक्सिजनची टंचाई,  औषधं उपलब्ध नसणं अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण काळात काहीजण मदतीचा हात पुढे करत आहेत. तर जास्तीत जास्त लोकांनी कोरोनाचा बाजार बनवत पैसे उकळून आपले खिसे भरायला सुरूवात केली आहे. अशातच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 

रुग्णवाहिकेच्या चालकानं कोरोना रुग्णांच्या स्थितीचा फायदा घेत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे. आयपीएस अधिकारी अरूण बोथरा यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता फक्त ४ किलोमीटरवर नेण्यासाठी १० हजार रूपये भाडं वसूल करण्यात आलं आहे. ही पावती डी के एम्ब्यूलेंस सर्विसची असून हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही....

आतापर्यंत ६३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  ३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या ट्विटवर लोकांनी संतापजनक कमेंट्स केल्या असून काहींना आपले अनुभव शेअर केले आहेत. या घटना व्हायरल होताच संकटातून बाहेर येण्यासाठी कठीण काळात सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवं  हा संदेश दिला जात आहे. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल