शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 13:54 IST

या स्टंटमध्ये पुरुष बाईक किंवा कार चालवतात, पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक मुलगी बाईक चालवताना दिसत आहे.

'मौत का कुआं' हा खेळ तुम्ही पाहिला असेल. यात धोकादायक स्टंट करत बाईक किंवा कार चालवल्या जातात. एके काळी देशात जिथे कुठे मोठी जत्रा किंवा मेळा भरत असे, तिथे 'मौत का कुआं' नक्कीच असायचा, ज्यामुळे लोकांना दूरवरून आकर्षित केले जायचे. साधारणपणे या स्टंटमध्ये पुरुष बाईक किंवा कार चालवतात, पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक मुलगी बाईक चालवताना दिसत आहे. तिने केलेला स्टंट पाहून प्रेक्षकांचे श्वास थांबले आहेत.

नेमकी काय आहे घटना?व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, 'मौत का कुआं'मध्ये मोठी गर्दी जमली आहे. सर्वांच्या नजरा एका मुलीवर खिळल्या आहेत. ही मुलगी बाईक घेऊन रिंगणात येते. बाईक सुरू करण्यापूर्वी प्रार्थना करत आणि काही क्षणातच 'मौत का कुआं'च्या भिंतींवर बाईक वेगाने पळवायला सुरुवात करते. ती बाईक ज्या आत्मविश्वासाने आणि संतुलनाने चालवत आहे, ते पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. तिच्या या हिमतीने तिने सर्वांची मने जिंकली आहेत.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 'rider_shaktiman_no_1' या आयडीने शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत तो कोट्यवधी लोकांनी पाहिला असून, १८ लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. या व्हिडीओला अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. एका युझरने लिहिले आहे की, "आजपर्यंत 'मौत का कुआं'मध्ये फक्त मुलांनाच पाहिले, पण या मुलीने सिद्ध केले की मुली कोणापेक्षा कमी नाहीत." तर दुसऱ्याने म्हटले आहे की, "हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला, पण तिच्या या हिमतीला सलाम."

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल