शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सलाम! रोज हजारो लोकांना फक्त १ रुपयात पोटभर जेवण पुरवतोय हा 'देवमाणूस'...

By manali.bagul | Updated: October 12, 2020 18:33 IST

Viral News Marathi : एक असं स्वयंपाक घर आहे जिथे भुकलेल्यांना आणि गरिबांना फक्त एका रुपयात पोटभर जेवण मिळतं. 

समाजात असे अनेक लोक आहेत. ज्यांना दोनवेळचं अन्न खायला काय तर पाहायलाही मिळत नाही. भिक मागून, कोणाकडे तरी विनंती करून मिळालं तर मिळालं नाही तर असंच उपाशी झोपावं लागतं. पण काहीजण असे असतात जे स्वतःचा विचार करत असतानाच समाजातील इतर लोकांसाठीही काही करण्याची इच्छा मनात ठेवून आपलं काम सुरू ठेवतात.  आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची माहिती देणार आहोत.  दिल्लीमध्ये एक असं स्वयंपाक घर आहे जिथे भुकलेल्यांना आणि गरिबांना फक्त एका रुपयात पोटभर जेवण मिळतं. 

प्रवीणकुमार गोयल हे दिल्लीतील रहिवासी आहे. नांगलोई परिसरात शिवमंदीराजवळ श्याम रसोई नावानं प्रवीणकुमार आपलं छोटंसं दुकान चालवतात. या स्वयंपाकघराची खासियत म्हणजे फक्त १ रुपयात लोकांना जेवण दिलं जातं. लोकांनी फुकट समजून जेवणं वाया घालवू नये यासाठी हा एक रूपया घेतला जातो. सोशल मीडियावर प्रवीण कुमार यांच्या कार्याबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. वाह, नशीब चमकलं; दोन दिवसात बाबा का ढाब्याचा कायापालट, पण आजोबा आहेत तरी कुठे? 

५१ वर्षीय प्रवीण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''रोज जवळपास १ हजार लोकांना जेवण या ठिकाणी दिले जाते.  तसंच लोकांना वाटलं तर कधी पैसे, कधी रेशन याची मदत मला  करतात. सुरूवातीला मी १० रुपयांना जेवणाची थाळी पूरवत होतो. त्यानंतर जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी, त्याचे पोट भरण्यासाठी मी फक्त १ रुपया जेवणासाठी स्वीकारायचं ठरवलं.'' सोशल मीडियावर प्रवीणकुमार यांच्या स्वयंपाक घराचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. २८८ पेक्षा जास्त लोकांनी या फोटोंना रिट्विट केलं असून १ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या फोटोंनाला मिळाले आहेत. लोकांनी या फोटोवर कौतुकास्पद कमेंट्स केल्या आहेत.  कडक सॅल्यूट! फक्त ४ तासात ६८ वर्षांच्या आजींनी चिमुरड्या नातवासह सर केला हरिहर गड

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके