शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: पर्वत की अस्वल, फोटोत आधी जे दिसेल त्यावरून कळेल तुम्ही समस्या कशा सोडवता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 13:04 IST

Do You See Mountains Or Bear In viral photo optical illusion: हा व्हायरल फोटो पाहताना जर पहिल्यांदाच जर तीन अस्वल दिसले तर काही वेळाने लक्षात येईल की त्यातही तीन पर्वत आहेत. परंतु येथे मुख्य गोष्ट म्हणजे आपण प्रथम काय पाहताय हेच आहे.

Do You See Mountains Or Bear In viral photo: ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) ट्रेंड संपला आहे, तेव्हाच एक नवीन फोटो व्हायरल होतो. गेल्या काही आठवड्यांमध्‍ये ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल झाले आणि लोकांनाही विचार करण्यास भाग पाडलं. दरम्यान, ऑप्टिकल इल्युशनवाल्या फोटोंमध्ये सामान्यत: दोन किंवा अधिक गोष्टी दिसतात. यामुळे आपण अनेकदा गोंधळूनही जातो. आता असाच आणखी एक फोटो समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीबाबत माहिती मिळू शकेल.

जर तुम्ही हा व्हायरल फोटो पाहिला तर यामध्ये तीन अस्वलं दिसतील. तर पुन्हा तुम्ही त्याकडे पाहाल तर तुम्हाला त्यात तीन पर्वत दिसतील. परंतु मुख्य बाब ही की त्यात पहिल्यांदा तुम्हाला काय दिसतंय. जर तुम्हाला पहिले पर्वत दिसले तर ते  व्यक्तिमत्त्वाबद्दल वेगळे रहस्य प्रकट करतील आणि जर अस्वल दिसले तर तुम्हाला तुमच्याबद्दल आणखी काही कळेल. होय, तुम्ही सुरुवातीला जे पाहता ते पाहता तुमचे व्यक्तिमत्त्व कसे आहे हे तुम्हाला कळेल.

जर अस्वलं दिसली तर...?जर तुम्हाला फोटोमध्ये तीन अस्वलं दिसली तर समजा तुमचा विचार करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. म्हणजेच तुम्ही समस्यांच्या मूळाशी जाऊन त्याचं विश्लेषण करता. तुम्ही त्या समस्यांना विभागून मग त्यांना सोडवण्याचा एक चांगला मार्ग शोधता.

जर पर्वत दिसले तर...?जर तुम्हाला फोटोमध्ये पर्वत दिसले तर तुम्ही तुमच्या अनुभवाच्या आधारे आपल्या समस्यांचं निराकरण करता. निरनिराळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही अनुभवाचा वापर करता. तसंच अगदी सहजरित्या तुम्ही त्यांचं निराकरणही करता. तुम्ही सांगा तुम्हाला या फोटोमध्ये पहिले काय दिसलं?

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया