शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मीटरवर लिहा 'जम-जम', वीज बिल येईल 'कम-कम'; पाकिस्तानी मौलानाचा उपाय ऐकून सोशल मीडियाला हास्याचे 'करंट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 18:01 IST

वीज बिल कमी येण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या कल्पना लढवतात.

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून उन्हाचा कडाका वाढला आहे.  अजून एप्रिल, मे महिना बाकी आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून अनेक ठिकाणावरुन उष्माघाताची प्रकरणे समोर आली आहेत, या दिवसात वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. घरांमध्ये पंखे आणि कुलर वापरले जातात. या उपकरणांचा वापर करुन तीव्र उष्णतेच्या तावडीतून लोक वाचतील पण वीज बिलाच्या तावडीतून सुटणार  नाहीत. पण, पाकिस्तानमध्ये एका मौलाना यांनी यावर उपाय दिला आहे. हा उपाय ऐकून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

पाकिस्तानमधील एका मौलानांनी वीजेच्या  समस्येतून सुटका मिळवण्याचा मार्ग शोधला आहे. या उपायाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

घरात घुसला वळू, बेडरुममध्ये दोन तास धिंगाणा! जीव वाचवण्यासाठी महिला लपली कपाटात, व्हिडीओ व्हायरल

वीज बिल कमी करण्यासाठी हा उपाय करा

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाकिस्तानमधील आहे. तिथे आझाद जमीर नावाचे एक मौलाना  लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत असल्याचे दिसत आहे. त्याच वाहिनीवर सुरू असलेल्या एका कार्यक्रमात कराचीतील एका महिलेने वीज बिलाबाबत प्रश्न उपस्थित केला. वीज बिल जास्त येत आहे, कमी करण्यासाठी उपाय सांगा असा प्रश्न महिलेने उपस्थित केला. यावेळी त्या महिलेचा हा प्रश्न मौलानांनी ऐकताच, त्यांनी महिलेला एक खात्रीशीर उपाय सांगितला. यामध्ये त्यांनी सांगितले की, जर तुम्ही वीज मीटरवर तुमच्या बोटाने 'जम-जम' लिहिले तर तुमचे वीज बिल कमी येईल हे निश्चित आहे आणि तुम्हाला हे काम महिन्यातून दोनदा करावे लागेल. हे उत्तर ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. 

हा व्हायरल व्हिडीओ @apniisp नावाच्या अकाउंटवरून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ६० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडिओवर मोठ्या संख्येने लोकांनी कमेंटही केल्या आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेelectricityवीज