शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! या व्यक्तीने केली ८७ लग्ने;आता पुन्हा एकदा करणार लग्नाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 16:22 IST

लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट असते. पण लग्न झालेल्या मंडळींकडून तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, लग्न करुन खूप मोठी चूक केली.

लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट असते. पण लग्न झालेल्या मंडळींकडून तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, लग्न करुन खूप मोठी चूक केली. अनेकांनी जास्त लग्न केल्याची घटनाही तुम्ही पाहिल्या असतील. तर काहीजण लग्नच करत नाहीत. इंडोनेशियातील अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने चक्क ८७ वेळा लग्न केले असून आता तो व्यक्ती ८८ वेळा लग्न करणार आहे. 

कान नावाच्या ६१ वर्षीय व्यक्तीने आयुष्यात त्याच्या वयापेक्षा जास्त लग्न केली. आता तो व्यक्ती ८८ व्यांदा पुन्हा एकदा लग्न करणार आहे.या व्यक्तीने काही दिवसापूर्वी या महिलेशी घटस्फोट घेतला होता, त्याच महिलेसोबत तो लग्न करणार आहे.

Video: धक्कादायक! कारमधून उतरताच महिलेवर वाघाचा हल्ला; ओढत जंगलान घेऊन गेला...

पश्चिम जावामधील माजेलेंगका येथे राहणारा कान ६१ वर्षांचा आहे आणि आपल्या आयुष्यातील ८८ व्या लग्नासाठी लग्न करण्यास तयार आहे. ही पत्नी 86 वी आहे. याअगोदर दोघांमध्ये भांडण झाल्यामुळे त्यांनी घटस्फोट गेतला होता. आता पुन्हा ते एकत्र राहणार आहेत. 

कानने वयाच्या १४ व्या वर्षी पहिले लग्न केले होते, त्याची पत्नी त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. त्यांच्यात २ वर्षांनी घटस्फोट झाला. तेव्हापासून त्यांनी ८७ लग्ने केली.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्न