शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

VIDEO: कोकणचो 'चांद नवाब'! भराडी देवीच्या दर्शनाचं केलं भन्नाट रिपोर्टिंग, पोट धरुन हसाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 12:41 IST

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कोकणात आंगणेवाडीची यात्रा सुरू झाली आहे. या दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  यात एका मालवणी तरुणाने पाकिस्तानी पत्रकार चांदल नवाब यांच्या स्टाइलने रिपोर्टिंग केले आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कोकणात आंगणेवाडीची यात्रा सुरू झाली आहे. या दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  यात एका मालवणी तरुणाने पाकिस्तानी पत्रकार चांदल नवाब यांच्या स्टाइलने रिपोर्टिंग केले आहे. बजरंगी भाईजान या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने पाकिस्तानी पत्रकार चांद नवाबची भूमिका साकारली होती. पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब हे त्यांच्या रिपोर्टिंगसाठी लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत,असाच एक व्हिडीओ मुंबईच्या तरुणाचा व्हायरल झाला आहे. यामध्ये तो तरुण चांद नवाबच्या भूमिकेत दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तो तरुण एका स्टेशनच्या फूटओव्हर ब्रिजवर दिसत आहे आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार चांद नवाब यांच्याप्रमाणे मराठीत वार्तांकन करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यानंतर तिथे येणाऱ्या लोकांकडून त्याला त्रास दिला जात आहे. यामुळे तो रिटेकनंतर रिटेक घेत आहे.

बापरे! मुलाशी केलेली मस्करी आईच्या अंगलट आली; दारावर पोलीस उभे राहिले मग...

कोकणात आंगणेवाडीची यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेसाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, एका रेल्वेस्थानकावर एका मालवणी तरुणाने हा व्हिडीओ बनवला आहे. या तो तरुण मालवणी बोलत असल्याचे दिसत आहे. या तरुणाचे हावभाव अनेकांना आवडले आहेत. या तरुणाचे सर्वांनी कौतुक केले आहे. 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, 'खूप मजेदार व्हिडिओ'. दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'मला नवाजुद्दीन सिद्दीकी आठवले.'चांद नवाब 2.0.' अशा अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

बजरंगी भाईजान या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने रिपोर्टर चांद नवाबची भूमिका अतिशय उत्तमपणे साकारली होती. त्यांच्या या कृतीचीही खूप चर्चा झाली.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके