शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
2
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
3
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
4
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
5
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
6
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
7
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
8
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
9
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
10
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
11
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
12
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
13
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
14
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
15
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
16
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
17
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
18
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
19
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
20
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी

अरेरे! ७ तास एकाच शौचालयात अडकून होते कुत्रा आणि बिबट्या; अन् मग......

By manali.bagul | Published: February 04, 2021 12:50 PM

Trending Viral News in Marathi : सकाळी सकाळी एका बिबट्यानं शिकारीसाठी  कुत्र्याचा पाठलाग करायला सुरूवात केली.

कर्नाटकातील दक्षिणी कन्नड जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका गावात कुत्रा आणि बिबट्या जवळपास सात तासांपर्यंत बंद होते. सात तास या  दोघांचेही बचावकार्य सुरू होते. त्यानंतर या दोघांना बाहेर काढण्यात बचाव कार्याच्या पथकाला यश आलं आहे. ही घटना दक्षिण कन्नडमधील एका गावातील आहे. या ठिकाणी सकाळी सकाळी एका बिबट्यानं शिकारीसाठी  कुत्र्याचा पाठलाग करायला सुरूवात केली.

पाठलाग करता करता कुत्र्याच्या मागोमाग बिबट्या एका शौचायलात शिरला. जेव्हा या दोघांचा आवाज बाहेर येऊ लागला तेव्हा आजूबाजूचे लोक आश्चर्यचकीत झाले होते. शौचालयाला बाहेरून बंद करून त्यांनी लगेचच पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या.

वन विभागाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार एका शौचालयात कुत्रा आणि  बिबट्याला पाहून लोक चकीत झाले. कर्मचारी घटनास्थळी पोहोचले  आणि दोघांना बाहेर काढण्यासाठी (रेस्क्यू ऑपरेशन) बचावकार्य सुरू केलं. शौचालयाच्या बाहेर बचावकार्य सुरू करून बराच वेळ झाला होता. शौचालयाच्या  बाहेर एक पिंजरा ठेवण्यात आला होता. त्यानंतर पशू वैद्यकिय अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आलं. सगळ्यांसाठी लोकल सुरू होताच या प्रवाशाच्या फोटोनं जिकलं आनंद महिंद्रांचं मन; म्हणाले..... 

या प्रकारानंतर कुत्र्याला बिबट्यानं कोणत्याही प्रकारची ईजा पोहोचवली नव्हती. कुत्रा आणि बिबट्या  दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.  या घटनेचे फोटो सोशल मीडियावर तुफान  व्हायरल होत आहेत.  शौचालयाच्यावर असलेल्या मोकळ्या जागेवरून हा फोटो क्लिक करण्यात आला आहे. खाकीला सलाम! महिला पोलिसानं दिला बेवासराला मृतदेहाला खांदा अन् २ किमी केली पायपीट

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलleopardबिबट्याdogकुत्राKarnatakकर्नाटक