शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

'हे' आहेत २०२० चे सगळ्यात असुरक्षित अन् सुमार पासवर्ड; तुमचाही असेल तर वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 18:50 IST

२०२० च्या  सगळ्यात सुमार पासवर्डची यादी समोर आली आहे. ही यादी पाहून तुम्हाला पासवर्ड कसा असून नये हे नक्की कळेल.

आयुष्य कॉम्पलिकेटेड असेल तर माणूस खूप वैतागतो. पण जर पासवर्ड कॉम्प्लिकेडेट नसेल तर तुम्हाला  कोणत्याही क्षणी  फसवणूकीचे शिकार होऊ शकता. म्हणून पासवर्ड हा नेहमी सहज लक्षात  येणार नाही असा कॉम्प्लिकेटेड असावा. कारण सध्याच्या काळाच ऑनलाईन पैश्याचे व्यवहार किंवा गोपनीय माहिती, वैयक्तीक माहिती सुरक्षित ठेवायची असेल तर पासवर्ड महत्वाच असतो. २०२० च्या  सगळ्यात सुमार पासवर्डची यादी समोर आली आहे. ही यादी पाहून तुम्हाला पासवर्ड कसा असून नये हे नक्की कळेल.

सगळ्यात सुमार पासवर्ड १२३४५६

पासवर्ड मॅनेजर कंपनी नॉर्डप्रेसकडून २०२० मध्ये लोकांकडून वापरण्यात आलेल्या सगळ्यात सुमार पासवर्डची यादी देण्यात आली आहे.  कंपनीने दिलेल्या माहितीनुसार १२३४५६ हा पासवर्ड अनेकांनी मोठ्या प्रमाणात वापरला आहे.  हा पासवर्ड सगळ्यात जास्त असुरक्षित आहे. त्यानंतर १२३४५६७८९ हा क्रमांकसुद्धा पासवर्डसाठी असुरक्षित आहे. नॉर्डप्रेसने दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या पासवर्डबाबत सहज माहिती मिळू शकते.  ५० फूट खोल विहिरीत पडलं हत्तीचं पिल्लू; अन् शेतकऱ्याला आवाज येताच सुरू झालं रेस्क्यू; पाहा फोटो

पासवर्ड ठेवताना कोणत्या चूका टाळाव्यात याबाबत कंपनीने सांगितले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार picture1, password, 123456789, 111111, 12345, 123123, abc 123, i love you, aaron143,qqww1122 असे पासवर्ड ठेवल्यास तुमची माहिती हॅक होऊ शकते. याशिवाय aarom, pokemon, chocolet असे पासवर्ड्स तुम्ही ठेवले असतील असतील तर आजच्या आज बदला. VIDEO: २२ वर्षांचा तरुण करतोय चौथ्या लग्नाची तयारी; तीन बायकांसह घेतोय चौथीचा शोध

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके