शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! समुद्रकिनारी सापडला तब्बल १०० किलोंचा दुर्मिळ कासव, अन् मग...., पाहा फोटो

By manali.bagul | Updated: October 13, 2020 14:18 IST

Viral News of Turtle Marathi : वन विभागाच्या रेस्क्यू टीमने दिलेल्या माहितीनुसार अशाप्रकारच्या कासवांना परत समुद्रात सोडण्याचे काम अनेकवेळा केलं जातं.

कासव सगळ्यात जास्तकाळ जगू शकतो हे तुम्ही ऐकून असाल. कासवाची आवड अनेकांना असते. घरात कासव पाळण्याची वेडही अनेक तरूणांमध्ये दिसून येतं.  सोशल मीडियावर काही दिवासांपूर्वी एका कासवाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये समुद्रात असलेलं प्लास्टीकची रिंग कासवाच्या गळ्यात अडकल्यामुळे कासवाला अडचणींचा सामना करावा लागला होता. आता तामिळनाडूमधील रामेश्वरच्या समुद्र किनारी एक प्रचंड मोठा कासव आढळून आला आहे. रामनाथपूरम  जिल्ह्यातील मंडपम येथे १०० किलोंचा कासव सापडला आहे. 

समुद्रकिनारी हा कासव  सापडला होता. अनेकदा प्रयत्न करूनही कासव समुद्रात परत जाऊ शकत नव्हता. त्यानंतर रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि कासवाला पुन्हा समुद्रात पाठवण्यसाठी प्रयत्न करण्यात आले. विशेषकरून ज्या कासवांचे वजन १०० पेक्षा जास्त किंवा १०० किलोपर्यंत असते अशा कासवांना परत समुद्रात पाठवण्यासाठी प्रयत्न केले  जातात. वजन पाहून या कासवांच्या वयाचा अंदाज लावला जाऊ शकतो. वृत्तसंस्था एएनआयने ट्विट करत या घटनेबाबत माहिती दिली आहे. 

 १ नंबर! रडणाऱ्या आजोबांच्या 'बाबा का ढाबा'ची होणार होम डिलिव्हरी, आता Zomato वर लिस्टेट

आयएफएस अधिकारी प्रविण कासवान यांनी याआधीही कासवाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कल्पना येईल की, आपली एक लहानशी चूक प्रांण्याच्या जीवावर बेतू शकते.  या व्हिडीओत एक महिला हळूवारपणे कटरच्या साहाय्याने कासवाच्या गळ्यात अकडलेली प्लास्टिकची रिंग बाहेर काढत होते. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. महिलेच्या प्रयत्नांनी या कासवाचे प्राण वाचवण्यात यश मिळाले होते. अन्यथा या छोट्याश्या जीवाला प्राण गमवावे लागले असते. या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स आल्या होत्या. सलाम! रोज हजारो लोकांना फक्त १ रुपयात पोटभर जेवण पुरवतोय हा 'देवमाणूस'...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेTamilnaduतामिळनाडू