शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video : पहिल्यांदा एअरपोर्टवर गेल्यावर तुमच्यासोबतही असंच झालं होतं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 13:34 IST

अनेकांना कुठे काय करायचं किंवा कुठून कुठे जायचं हे माहीत नसतं. असाच एक मजेदार व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

पहिल्यांदाच एअरपोर्टवर गेल्यावर काही लोकांसोबत काही विचित्र घटना घडतात. तुमच्यासोबतही काहीना काही घडलं असेलच. म्हणजे चेंजिंगपासून ते विमानापर्यंत पोहोचेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेकांना कुठे काय करायचं किंवा कुठून कुठे जायचं हे माहीत नसतं.

असाच एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्यासोबत असं काही घडू नये असंच वाटेल. हा व्हिडीओ इस्तांबुल एअरपोर्टचा आहे. एक महिला प्रवाशी विमानापर्यंत पोहोचण्यासाठी चक्क सामान घेऊन जाणाऱ्या कन्वेअर बेल्टवर चढली.

असे सांगितले जात आहे की, महिलेला वाटले की, कन्वेअर बेल्ट हा विमानापर्यंत जाण्यासाठीच आहे. त्यामुळे ती त्यावर चढली. पण जशी ती त्या बेल्टवर चढली, तिचा तोल गेला आणि ती पडली. हे पाहून लगेच एअरपोर्ट स्टाफने तिची मदत केली. यावर सोशल मीडियातून अनेक मजेदार रिप्लाय मिळत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेAirportविमानतळ