शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : दुबईच्या वाळवंटात स्केटिंग करत होती महिला आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 16:37 IST

Viral Video : सोशल मीडियावर दुबईच्या वाळवंटात स्टेटिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Viral Video : जगभरात अनेक लोकांना स्केटिंग करणं आवडतं. लोक वेगवेगळ्या पद्धतीने स्केटिंग करताना दिसतात. ज्यांना स्केटिंग येतं ते लोक यात तरबेज असतात. पण ज्यांना येत नाही किंवा कमी येतं त्यांना वेगवेगळ्या समस्या होतात. स्केट बोर्डवर चढण्याच्या नादात ते अनेकदा खाली पडतात किंवा घसरतात. सोशल मीडियावर दुबईच्या वाळवंटात स्टेटिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, महिला क्रीम कलरच्या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे. तिच्यासमोर स्केट बोर्ड आहे, ज्यावर ती उभी आहे. महिला स्केट बोर्ड वाळवंटातील उतार असलेल्या भागात ढकलते. काही अंतर ती बरोबर घसरत जाते, बॅलन्स योग्य ठेवण्यासाठी ती जमिनीला हात लावते. पण नंतर खाली पडते. 

खाली वाळूवर पडल्यानंतर जो चष्मा तिच्या डोक्यावर असतो तो डोळ्यांवर येतो. अशात अंदाज लावू शकता की, महिला किती जोरात पडली असेल. सुदैवाने खाली वाळू असल्याने तिला जखम झाली नाही. हा व्हिडीओ रेडएक्स दुबई नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ८५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाख ७२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. इतकंच नाही तर लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. काही लोकांनी महिलेच्या स्टंटचं आणि तिच्या सुंदरतेचं कौतुक केलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके