शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Video : नोकरी मिळाल्यावर 'तिला' तूफान आनंद झाला; थेट ऑफिसच्या बाहेर केला डान्स, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 21:03 IST

Viral Video: इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची रिएक्शन पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. 

नोकरी मिळाल्यावर प्रत्येकालाच खूप आनंद होत असतो. अनेकांना तर काय करू आणि काय नाही असं होतं. अनेकजण आनंदाच्या भरात वाट्टेल ते करतात. सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. विशेष म्हणजे ऑफिसच्या बाहेरच्या सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची रिएक्शन पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. 

हा व्हिडीओ इंस्ट्राग्राम युजर @dakara_spence याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत असताना कॅप्शन दिलं आहे की, ''मी एका तरूण महिलेला नोकरी दिली आणि बाहेर आल्यानंतर तिची रिएक्शन अशी होती. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही मुलही पार्कींगमध्ये उभी राहून डान्स करत आहे.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी ऑफिसमधून बाहेर निघते. त्यानंतर पार्कींगजवळ जाऊन उभी राहते आणि इकडे तिकडे बघते. काही सेकंदापर्यंत डान्स करून ती मुलगी निघून जाते.

लोकांना या मुलीचा आनंद पाहून आनंद झाला आहे. हा व्हिडीओ  ३० सप्टेंबरला शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओ ५ लाखांपेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत. ५ लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. या व्हिडीओला त्या मुलीने कमेंटही दिली आहे.' तिथे उभं राहून  डान्स करताना कोणतीही मला पाहील, असं मला वाटलं नव्हतं. पण मी चुकीची होते. धन्यवाद. एका युजरनं या मुलीचा उत्साह  पाहून अभिनंदन केलं आहे. 

टॅग्स :danceनृत्यSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके