शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे...' वाघ आणि सिंहाची मैत्री पाहून चकीत व्हाल, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 16:37 IST

सिंह आणि वाघ कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात.

Viral Video: जंगलातील दोन सर्वोच्च शिकारी सिंह आणि वाघ कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. एकमेकांच्या परिसरात ते कधीच घुसखोरी सहन करत नाहीत. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ ही धारणा पूर्णपणे खोटी ठरवतो. या व्हिडिओमध्ये सिंह आणि वाघाची घनिष्ठ मैत्री पाहायला मिळत असून, प्रेक्षक हे पाहून अचंबित झाले आहेत.

वाघ-सिंहाची मैत्री कॅमेऱ्यात कैद

हे दृष्य एका अभयारण्यातली आहे. व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर @AMAZlNGNATURE या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, काही तासातच याला 38 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये एक वाघ उन्हापासून आराम मिळवण्यासाठी पाण्यात बसलेला दिसतो. त्याचवेळी मागून एक सिंह येतो. सिंहाला पाहताच वाघाच्या चेहऱ्यावर आनंद चमकून जातो.

नेटिझन्स अचंबित; व्हिडिओला जोरदार प्रतिसाद

दोघेही एकमेकांच्या डोक्यावर पंजा ठेवून आपुलकी व्यक्त करतात. हे दृष्य पाहणाऱ्यांना क्षणभर विसर पडतो की, हे दोन्ही प्राणी नैसर्गिकरीत्या शत्रू मानले जातात. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. परिस्थितीनुसार कधी कधी भयंकर शिकारीही आपला स्वभाव बदलू शकतात, हे या दृश्यातून स्पष्ट होते. नेटकऱ्यांना दोघांमधील मैत्री खूप आवडली आणि व्हिडिओला काही तासांतच हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Unlikely Friendship: Lion and Tiger's Bond Amazes, Viral Video Emerges

Web Summary : A viral video showcases an unexpected friendship between a lion and a tiger in a sanctuary. Defying their natural rivalry, the pair displays affection, stunning viewers and sparking online buzz with thousands of likes and comments.
टॅग्स :TigerवाघSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया