शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
4
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
5
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
6
इंडिगोची 'साडेसाती' संपता संपेना... आजच्या दिवशी तब्बल २०० विमान उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
7
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
8
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
9
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
10
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
11
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
12
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
13
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
14
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
15
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
16
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
17
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
18
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
19
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
20
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!
Daily Top 2Weekly Top 5

खतरनाक Video! माईक सुरु ठेवून मौलवी झोपी गेले; पुढे जे झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 19:06 IST

maulvi slept after Ajan : एका मौलवीचा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. या मौलवीने आजान पठण केली आणि त्यानंतर माईक बंद न करताच तो झोपी गेला.

अनेकदा असे होते की माईक चालूच राहतो आणि तिथे घडणाऱ्या पडद्यामागच्या गोष्टी साऱ्या जगाला ऐकू जातात. यामुळे अनेकदा पोलखोल होते, ज्या लोकांबाबत बोलत आहोत किंवा प्रतिक्रिया देत आहोत त्यांनाही त्या व्यक्तीचे खरे रुप समजते. सध्या मोबाईलबाबत असे प्रकार घडतात. मात्र, असाच काहीसा धक्कादायक प्रकार मौलवीसोबत घडला आहे. (maulvi slept after Ajan and snoring)

एका मौलवीचा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. या मौलवीने आजान पठण केली आणि त्यानंतर माईक बंद न करताच तो झोपी गेला. यानंतर जे झाले ते पाहून त्यावर लोकांना हसू आवरत नाहीय. ट्विटर यूजर @dapakiguy92 ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर त्याने ''मौलवी साहेब माईक सुरु ठेवून झोपी गेले'', अशी ओळ लिहीली आहे. 14 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कसे मौलवी झोपले आहेत आणि त्यांच्या घोरण्याचा आवाज पुऱ्या मोहल्ल्याला ऐकू जात आहे. लोकांनाही हसू फुटले आहे. या व्हिडीओला 45 हजारहून अधिकवेळा व्ह्यूव्ज मिळाले आहेत. 

काही युजरनी यावर मौलवींसारखी झोप प्रत्येकाच्या नशिबी येवो, असे गंमतीदार रिअॅक्शन दिले आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजलेले नाही. मात्र, माईक किंवा फोन सुरु ठेवणाऱ्यांसाठी हा एकप्रकारचा धडा आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल