शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Video : लॉकडाऊनमध्ये माणसं घरात अन् वाघ आपल्या कुटुंबासह थेट तलावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 15:42 IST

लॉकडाऊनमध्ये वाढत्या गरमीच्या वातावरणात अंघोळीसाठी हे वाघ पाण्यात उतरले आहेत.

उन्हाळ्यात दिवसेंदिवस तापमान वाढत असून वातावरणात बदल होत आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे आपण आपल्या घरी सुरक्षित आहोत. गरमीपासून वाचण्यासाठी फॅन, एसी किंवा कुलरचा वापर केला जात आहे.  मुक्या जनावरांना मात्र निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासूनच आपलं संरक्षण करावं लागतं. प्रत्येक ऋतूत  प्राणी वेगवेगळ्या प्रकारे आपलं संरक्षण करताना दिसून येतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. 

वाकया जंगलातील वाघ संपूर्ण कुटुंबासोबत तलावात पाण्याचा आनंद घेताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लॉकडाऊनमध्ये वाढत्या गरमीच्या वातावरणात आनंद घेण्यासाठी आणि अंघोळीसाठी हे वाघ पाण्यात उतरले आहेत.  या व्हिडीओमध्ये मनाला शांतता वाटेल असे वेगवेगळे  पक्ष्यांचे आवाज येत आहे. अशा वातावरणात प्राणी आपल्या जीवनातील आनंद उपभोगत आहेत. (हे पण वाचा-CoronaVirus News : मुक्या जनावरांना समजलं; माणसांना कधी कळणार? फोटो झाला व्हायरल)

हा व्हिडीओ ट्विटरवर आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीयो मुकेश वर्मा यांनी काढला आहे. सोशल मीडीयावर हा व्हिडीओ धुमाकुळ घालताना दिसून येत आहे. एका ट्विटर युजरने वाघांना अंघोळ करताना पाहून निसर्गाचं संगीत सुरू असल्याची  कमेंट केली आहे. याआधी सुद्धा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात वाघ लॉकडाऊनमुळे रस्त्यावर आराम करताना दिसत होते आणि आता चक्क वाघाचा पाण्यातील व्हिडीओ पाहून नेटकरी आनंद  घेत आहेत. (हे पण वाचा-मांजरीचं पिल्लू आजारी पडलं; मग काय या मनीमाऊने स्वतःच रुग्णालयात नेलं, पाहा व्हायरल फोटो)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल