शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीला बघून स्टंट झाला फेल, सायकलीसहीत तिच्यावर जाऊन पडला; बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 13:56 IST

Bicycle Stunts Video: हे तर सर्वांनाच माहीत आहे की, स्टंट करणं काही खायचं काम नाही. ते कुणालाही करता येत नाही. स्टंट करण्यासाठी मेहनत आणि सरावाची गरज असते.

Bicycle Stunts Video: सोशल मीडियावर नेहमीच स्टंटचे वेगवेगळे व्हिडीओ बघायला मिळतात. यातील काही व्हिडीओ फारच परफेक्शन असलेले असतात. काही व्हिडीओ इतके खतरनाक असतात की, त्यात स्टंट करणाऱ्यांना इजाही होते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका तरूणाचा सायकल स्टंट फेल होतो आणि सायकलसहीत एका तरूणीवर जाऊन पडतो. 

हे तर सर्वांनाच माहीत आहे की, स्टंट करणं काही खायचं काम नाही. ते कुणालाही करता येत नाही. स्टंट करण्यासाठी मेहनत आणि सरावाची गरज असते. त्यानंतर स्टंटमध्ये परफेक्शन येतं. इतकं करूनही काही चूक झाली तर स्टंटमॅनला इजा होते. अलिकडे अनेक सायकलचे स्टंट बघायला मिळतात. तसाच हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक तरूण सायकलसोबत एका पार्कमध्ये स्टंट करत असतो. इतक्यात एक तरूणी त्याच्या समोर येते. ती खाली बसून शूजची लेस बांधत असते. यादरम्यान तरूण तरूणीला स्टंट दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण ऐनवेळेला तरूणाचा स्टंट फेल होतो आणि तो सायकल घेऊन तरूणीच्या अंगावर पडतो.

व्हिडीओत असं वाटतं जणू तरूणाचा बॅलन्स तरूणीला बघून बिघडतो. त्यानंतर स्टंट बाजूलाच राहतो आणि अपघात होतो. ज्याप्रकारे तरूण सायकल घेऊन तरूणीवर पडतो ते बघून हेच वाटतं की, दोघांनी चांगलंच लागलं असेल. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर mohd_junaid_ch77 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल