शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Viral : छोट्याश्या मुलाने सापाला हैराण करून सोडलं, व्हिडीओ बघून अवाक् झाले लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 14:30 IST

Snake Viral Video : साप दिसल्यावर मोठमोठ्या लोकांची भंबेरी उडते, पण यात हा लहान मुलगा इतक्या लांब आणि चपळ सापासोबत तो खेळत आहे.

Snake Viral Video :  पृथ्वीवर सर्वात जास्त भिती वाटणाऱ्या जीवांपैकी एक साप आहे.  साप दुरून दिसला तरी लोकांना घाम फुटतो. काही लोकांना सापाला हॅंडल करणं चांगलंच जमतं. पण ही बाब सामान्य लोकांना जमणारी नाही. अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एक छोटासा मुलगा ५ फूट लांब सापासोबत खेळत आहे.

साप दिसल्यावर मोठमोठ्या लोकांची भंबेरी उडते, पण यात हा लहान मुलगा इतक्या लांब आणि चपळ सापासोबत तो खेळत आहे. मजेदार बाब म्हणजे तिथे असलेला कुत्राही सापाला घाबरत आहे. पण लहान मुलगा एखाद्या खेळण्यासारखा सापासोबत खेळत आहे. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ४ ते ५ वर्ष वयाचा मुलगा सापाजवळ उभ आहे. त्याने सापाची शेपटी हातात पकडली आहे आणि साप स्वत:ला सोडवण्यासाठी धडपडत आहे. एक वेळ साप मुलाच्या हातातून निसटतो आणि वेगाने सरपटत जातो. पण मुलगा त्याला पुन्हा पकडतो. हा व्हिडीओ बघून सगळेच हैराण झाले आहेत.

हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही, पण rasal_viper नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला शेकडो लोकांनी लाइक केलं आहे. तर तेवढ्याच लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी कमेंट केली आहे की हा रॅट स्नेक आहे जो विषारी नसतो. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके