शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Video : मोराला उडताना पाहून कोरोनाचा सगळा ताण विसरून जाल, पाहा नयनरम्य दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 16:12 IST

असं सुंदर नयनरम्य दृश्य याआधी तुम्ही कधीही पाहिलं नसेल.

लॉकडाऊनमुळे माणसं घरात आणि प्राणी घराबाहेर, असं चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे.  सर्वत्र शांतता असल्यामुळे विविध प्राणी पक्षी मुक्त संचार करत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील रस्त्यावरील मोराचे फोटो व्हायरल झाले होते.  गजबजलेल्या मुंबईत लॉकडाऊनच्या काळात  मोराचं दर्शन सगळ्यांनाच झालं. सध्या असाच एक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल  होत आहे. 

या व्हिडीओत फक्त मोर नाही तर मोर उडताना कसा दिसतो. हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल.  असं सुंदर नयनरम्य दृश्य याआधी तुम्ही कधीही पाहिलं नसेल. हा व्हिडीओ रणथंबोर पार्कमधील आहे. हा व्हिडीओ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर Harsha Narasimhamurthy यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (हे पण वाचा-ट्रॅक्टरवर बसलेल्या शेतकऱ्यांवर वाघाने केला हल्ला, पहा व्हायरल व्हिडीओ)

हा व्हिडीओ कसा काढला याबाबत कॅप्शन दिलं आहे.  ''हा व्हिडीओ मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यातील असून जेव्हा मी रणथंबोर टायगर रिसर्व्हमध्ये जात होतो. त्यावेळी एक मोर उडण्याच्या तयारीत असताना मी हा व्हिडीओ स्लो मोशन मध्ये काढला'' असं हर्ष यांनी कॅप्शनमध्ये सांगितले आहे. या व्हिडीओवर कंमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे. (हे पण वाचा-बापरे! बाईकवरून माकड आला अन् चिमुरडीला फरपटत घेऊन गेला, पहा व्हायरल व्हिडीओ)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल