शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Video: एकच फाईट अन् वातावरण टाईट; मांजरीने सापाला दाखवलं अस्मान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 18:26 IST

Viral Video: सोशल मीडियावर मांजर आणि सापाच्या भांडणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Shocking Viral Video: सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाप्रकारचे मजेशीर व्हिडिओ नेटकऱ्यांनाही खूप आवडतात आणि त्यावर विविध कमेंट्सही येत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात साप आणि मांजरीचे भांडण दिसत आहेत. विशेष म्हणजे यात मांजर सापावर वरचड झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक साप मांजरीचा चावा घेण्यासाठी तिच्या दिशेने जाताना दिसतोय, तेवढ्यात मांजर अतिशय वेगाने त्या सापाला पंजा मारुन पळवून लावते. एकीकडे माणूस सापाला पाहून घाबरतो, पण दुसरीकडे साधी मांजर सापाला एका झटक्यात पळवून लावल्याचे यात दिसत आहे. 

व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर @Artsandcultr नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून, या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळत आहे. या व्हिडिओला 3 लाख 65 हजारांहून अधिक व्हू आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर नेटकरी विविध कमेंट्सही करत आहेत. अनेकजण मांजरीच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेsnakeसाप