शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: खतरनाक काळ्या रंगाच्या सापासोबत खेळणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 13:16 IST

Viral Video : सोशल मीडियावरील लोक या मुलीच्या हिंमतीचं कौतुक करत आहेत. साप किती खतरनाक आहे हे दिसतंच आहे. पण ती मुलगी जराही न घाबरता त्याच्यासोबत खेळत आहे. 

Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच एकापेक्षा भारी व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल. कारण या व्हिडीओत एका लहान मुलगी एका खतरनाक सापासोबत खेळताना दिसत आहे. सोशल मीडियावरील लोक या मुलीच्या हिंमतीचं कौतुक करत आहेत. साप किती खतरनाक आहे हे दिसतंच आहे. पण ती मुलगी जराही न घाबरता त्याच्यासोबत खेळत आहे. 

सापाचे किंवा सापांना पकतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर नेहमीच पाहिले असतील. पण यातील साप बघून भीती वाटत आहे. त्यात ही मुलगी बिनधास्तपणे सापासोबत खेळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काही सेकंदाचा हा व्हिडीओ हैराण करणारा आहे. सोशल मीडियावरील लोक या मुलीचं भरभरून कौतुक करत आहेत. 

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर snakemasterexotics नावाच्या यूजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाइक्स पाऊस पडत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलsnakeसापJara hatkeजरा हटके