शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मध्यमवर्गीय तरूणाचं ताजमध्ये चहा पिण्याचं स्वप्न पूर्ण, सांगितलं कसा होता 2124 रूपयांचा चहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 10:31 IST

Taj Hotel Chai : एका मध्यमवर्गीय तरूणाने त्याचं हे स्वप्न पूर्ण केलं. इतकंच नाही तर येथील चहा कसा लागतो आणि त्यासोबत काय मिळतं हेही सांगितलं आहे. 

Taj Hotel Chai : भारतात चहा प्यायल्याशिवाय जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. जर त्यांनी चहा घेतला नाही तर त्यांचा दिवसही बरोबर जात नाही. त्यामुळेच भारतात जागोजागी चहाच्या स्टॉल लागलेले बघायला मिळतात. मोठमोठ्या हॉटेल्समध्येही चहा मिळतो. मात्र, अनेकांची इच्छा असते की, एकदा तरी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यावा. एका मध्यमवर्गीय तरूणाने त्याचं हे स्वप्न पूर्ण केलं. इतकंच नाही तर येथील चहा कसा लागतो आणि त्यासोबत काय मिळतं हेही सांगितलं आहे. 

व्हिडिओत तरूण बोलताना दिसत आहे की, "तुम्ही माझ्यामागे भारतातील पहिलं फाईव्ह स्टार हॉटेल ताज महल पॅलेस बघत आहात. अनेकांचं हे हॉटेल आतून बघण्याचं स्वप्न असतं. तेच स्वप्न माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाचं पूर्ण होत आहे. आज आपण पिणार आहोत ताज हॉटेलमधील भारतीय चहा". यानंतर तो ताजमध्ये एन्ट्री करतो आणि हॉटेलचं सौंदर्य दाखवतो. 

यानंतर तो एक कप चहा मागवतो ज्याची किंमत २१२४ रूपये आहे. चहसोबत कॉम्प्लिमेंट्रीमध्ये दोन वडापाव, २ ग्रिल सॅंडविच, काजू कतली इत्यादी पदार्थ मिळतात. शेवटी त्याने या चहाचा रिव्ह्यू सुद्धा केला. तो म्हणाला की, चहाची टेस्ट फारच सामान्य होती. तो या चहाला १० पैकी ५ नंबर देईल. 

सोशल मीडिया इंफ्लूएन्सर अदनान (@adnaan.08) ने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ८ नोव्हेंबरला शेअर केला होता. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, मुंबईच्या ताज हॉटेलचा चहा. आता त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि १३ लाखांपेक्षा जास्त लाइक्स.इतकंच नाही तर त्याच्या या व्हिडिओवर ६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. काही लोकांनी गमतीदार कमेंट्स तर अनेकांनी त्याचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके