शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : एकत्र फणा काढून बसले होते ३ किंग कोब्रा, तरूण त्यांच्यासमोर बसून करू लागला मस्ती आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 16:45 IST

King Cobra Viral Video: एक तरूण एक दोन नाही तर तब्बल तीन किंग कोब्रासमोर बसून व्हिडीओ शूट करत होता. पण त्याने अशी चूक केली जी त्याला आयुष्यभर लक्षात राहील.

King Cobra Viral Video: सापासोबत खेळणं किंवा त्यांच्यासोबत मस्ती करणं किती महागात पडू शकतं याची अनेक उदाहरणं सोशल मीडियावरील अनेकदा बघायला मिळतात. त्यामुळे साप पकडणारे ट्रेनिंग घेतलेले लोकही सापांना पकडताना अंतर ठेवून असतात. पण काही बहाद्दर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असं काही करतात की, त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. असंच काहीसं एका तरूणासोबत झालंय. एक तरूण एक दोन नाही तर तब्बल तीन किंग कोब्रासमोर बसून व्हिडीओ शूट करत होता. पण त्याने अशी चूक केली जी त्याला आयुष्यभर लक्षात राहील.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक तरूण जंगलात एकत्र बसलेल्या तीन किंग कोब्रासमोर बसला आहे. तिनही सापांनी फणा काढलेला आहे. तरूण तिन्ही सापांना एका लाइन बसवतो. जेव्हा तिघेही त्याच्याकडे फणा काढून बसलेले असतात तेव्हा तरूण त्यांच्यासोबत मस्ती करू लागतो. त्यांच्यासोबत खेळू लागतो. हे बराच वेळ चालतं अशात अचानक एक किंग कोब्रा तरूणाच्या पायावर हल्ला करतो. नंतर स्वत:ला वाचवण्यासाठी तो सापाला पकडतो. पण तोपर्यंत सापाने त्याचं काम केलेलं असतं.

हा व्हिडीओ ट्विटरवर @arsh_ved नावाच्या एका यूजरने शेअर केला आहे. त्याने कॅप्शनला लिहिलं आहे की, नेहमी ओव्हर स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करू नका. त्याने या क्लिपमध्ये महाराष्ट्र फॉरेस्टलाही ट्रॅग केलं आहे.

तसेच हा व्हिडीओ प्रिया कदम नावाच्या महिलेनेही शेअर केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, कर्नाटकातील एका व्यक्तीने त्यांच्यासोबत माज सैय्यद नावाचा एक स्टंटमॅन आणि त्याचे फोटो-व्हिडीओ शेअर केले होते. पण हे अजून समजू शकलेलं नाही की, हा व्हिडीओ कुठला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेsnakeसाप