शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मित्राला झोका देण्याच्या नादात पडला असता दरीत, नशीबाने असा वाचला त्याचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 11:22 IST

Social Viral : सोशल मीडियावर झुला घेताना झालेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दोन मित्र इतक्या खतरनाक जागी झुल्यावर झोका घेताना दिसले की बघून चक्कर येईल.

Social Viral : तुमच्यापैकी अनेकांनी  बालपणी झुल्यावर झुले घेतले असतील. यात एक वेगळीच मजा असते. अनेक लोक तर आपल्या घरातही झुला बांधतात. ज्यावर मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत मजा करतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ बघायला मिळतात ज्यात वयोवृद्ध लोकही झुल्यावर एन्जॉय करतात. पण अनेकदा झुला घेण्याच्या प्रयत्नात काही गंभीर घटनाही घडतात.

सोशल मीडियावर झुला घेताना घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दोन मित्र इतक्या खतरनाक जागी झुल्यावर झोका घेताना दिसले की बघून चक्कर येईल. यावेळी झोके घेत असताना असं काही घडतं की, क्षणभर आपलाही श्वास रोखला जातो. 

व्हिडीओत बघू शकता की, डोंगरावरील झुल्यावर झोके घेण्यासाठी दोन मित्र आले आहेत. यावेळी एक मित्र त्याच्या मित्राला जोरात झोका देतो. तेव्हाच असं काही घडतं की झोको देणारा व्यक्ती मरता मरता वाचतो. हा झुला एका डोंगरावर खोल दरीच्या शेजारी लावलेला आहे. जो मित्र झोका देतो त्याचा पाय अचानक झुल्याच्या दोरी अडकतो.

दोरीमध्ये पाय अडकल्याने तरूण फरफटत पुढे जातो. यानंतर तो झुल्यासोबत हवेत झुलतो. सुदैवाने त्याचं नशीब चांगलं की, त्याचा पाय दोरीत अडकल्याने तो खाली दरीत पडत नाही. जर त्याचा पाय दोरीतून निसटला असता तर खाली पडून त्याचा जीव गेला असता. यावरून हेच लक्षात येतं की, असं काही करत असताना काळजीपूर्वक करावे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया