शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Video! ओव्हर कॉन्फिडन्स नडला, 5.57 कोटी रूपयांची लक्झरी कार घेऊन पाच कारला भिडला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 13:21 IST

जगात या कारचे काही ठराविकच मॉडल आहेत. मॅनहॅटन शहरात ही कार या व्यक्तीने वेगाने पळवली. त्यावेळी त्याने ड्रग्सची नशा केली होती.

लॉकडाऊनमुळे अमेरिकेतील नेहमीचे वर्दळीचे रस्ते मोकळे बघायला मिळत आहेत. एका व्यक्तीने विचार केला की, आता जर त्याने या रस्त्यावर वेगाने गाडी चालवली तर अपघात होणार नाही. पण त्याचा हा अंदाज चुकीचा ठरला आणि त्याला कार वेगाने चालवणं इतकं महागात पडलं की, किंमत वाचून तुम्ही चक्रावून जाल.  एका श्रीमंत व्यक्तीने त्याच्या साधारणपणे 5.75 कोटी रूपयांच्या कारचा चेंदामेंदा केला. तो Porsche Mirage GT ही सुपर कार चालवत होता. जगात या कारचे काही ठराविकच मॉडल आहेत. मॅनहॅटन शहरात ही कार या व्यक्तीने वेगाने पळवली. त्यावेळी त्याने ड्रग्सची नशा केली होती.

33 वर्षीय बेंजामिन चेन याचा कारवरील ताबा सुटला आणि त्याने कार एका दुसऱ्या रस्त्यावर पार्क कारला त्याची लक्झरी कार ठोकली. 7 एप्रिलला ही घटना घडली. काही लोकांनी या घटनेचा लगेच व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ व्हायरल झालाय.

यात या लक्झरी कारचं फार मोठं नुकसान झालंय. या कारने आधी एका कारला धडक दिली त्यानंतर चेनने आणखी पाच पाच कारला धडक दिली. यात कारचा पार चेंदामेंदा झालेला दिसतोय. नंतर पोलिसांनी चेनला अटक केली. वेगवेगळे गुन्हे त्याच्यावर नोंदवण्यात आले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAmericaअमेरिका