शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मेट्रो स्टेशनवर अडकली होती लहान मुलगी, CISF जवानाने असा वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:17 IST

Shocking Video: ही घटना दिल्लीच्या निर्माण विहार मेट्रो स्टेशनवर घडली. इथे एक मुलगी खेळता खेळता  एका बिल्डींगच्या रेलिंगवर पोहोचली.

Shocking Video: एका लहान मुलीच्या रेस्क्यूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक लहान मुलगी खेळता खेळता मेट्रो स्टेशनच्या ग्रिलवर गेली. पण तिथे अडकली आणि जोरजोरात रडू लागली. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकत एक सीआयएसएप जवान तिला वाचवण्यासाठी तिथे पोहोचला. याच घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका आयएएस अधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओतील जवानाचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

ही घटना दिल्लीच्या निर्माण विहार मेट्रो स्टेशनवर घडली. इथे एक मुलगी खेळता खेळता  एका बिल्डींगच्या रेलिंगवर पोहोचली. प्रश्न हा उपस्थित होत आहे की, ती मुलगी इतक्या लहान जागेवर गेली कशी? सीआयएसएफ जवानाला मुलीला तेथून बाहेर काढण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. मुलीचा परिवार मेट्रो स्टेशनच्या खाली राहणारा असल्याचं सांगितलं जात आहे. जशी सीआयएसएफ जवानाला मुलगी अडकल्याची सूचना मिळाली तो तिथे पोहोचला. 

मुलीला सुरक्षित बाहेर काढतानाचा त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला ज्यामुळे तो व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. १ मिनिट १५ सेकंदाचा हा व्हिडीओ सगळेजण जवानाचं भरभरून कौतुक करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdelhiदिल्ली