शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: मुंबई लोकलमध्ये 'कांटा लगा' गाण्यावर काकांचा भन्नाट डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 19:10 IST

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Mumbai Local Viral Video : सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. विशेषतः गेल्या काही काळापासून दिल्ली मेट्रो आणि मुंबई लोकल ट्रेनचे व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडिओ भांडणाचे असतात, तर काही स्टंट, डान्स आणि गाण्याचे असतात. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनचा आहे. 

मुंबईकर काकांनी लोकलमध्ये 'माहोल' बनवलामुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. या लोकल ट्रेनमध्ये अनेकदा प्रवासी गाणे गाताना किंवा डान्स करताना तुम्ही पाहिले असेल. हे दृष्य प्रामुख्याने सकाळी आणि संध्याकाळी पाहायला मिळते. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात वयोवृद्ध लोकांचा एक ग्रुप मुंबई लोकलमध्ये 'कांटा लगा' गाणे गाताना आणि त्यावर डान्स करताना दिसत आहे. कुणी गाणे गातोय, कुणी टाळ्या वाजवतोय तर कुणी नाचताना दिसतोय. मुंबई लोकलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @mumbaiheritage नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट केला गेला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यू मिळाले असून, नेटकरी त्यावर विविध कमेंट्सही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाMumbaiमुंबईMumbai Localमुंबई लोकल