शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
6
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
7
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
8
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
10
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
11
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
12
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
13
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
14
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
15
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
16
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
17
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
18
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
19
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
20
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

Video: भारतीय कुठं डोकं लावतील सांगता येत नाही; ड्राहयव्रने ऑटोला बनवलं Wagon R, पाहा देसी जुगाड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 16:14 IST

या ऑटो ड्रायव्हरचा देसी जुगाड पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

Jugaad Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. कधी कुणी आपल्या कारला हेलिकॉप्टर बनवतो, तर कधी कुणी आणकी काही विचित्र मॉडिफीकेशन करतो. आता असाच एक नवा जुगाड व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही चक्रावून जाल. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने त्याच्या ऑटोला Wagon R कार बनवलं आहे. 

या देसी जुगाडासाठी चालकाने काही जुन्या वाहनांचे पार्ट वापरले आणि वॅगन आर कारचा मागील भाग त्याच्या ऑटोच्या मागील बाजूस लावला आहे. पाठीमागून हा ऑटो दिसायला एकदम Wagon R कारसारखाच दिसतो. समोर आल्यावरच तो ऑटो असल्याचे दिसते. असा देसी जुगाड करण्याची आयडिया या ऑटो ड्रायव्हरकडे कुठून आली, असा प्रश्न तुम्हाला पडेल.

हा जुगाड सोशल मीडियावर लोकप्रिय झाला असून लोक तो बनवणाऱ्या व्यक्तीचे कौतुकही करत आहेत. @ragiing_bull नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी तो सोशल मीडियावर आजही व्हायरल होत आहे. व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोक खूप कमेंट्सही करत आहेत. बहुतेक लोकांनी हसणारे इमोजी शेअर केले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके