शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video: अचानक भडकलेल्या नवरीने नवरदेवाच्या तोंडावर फेकला हार आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:28 IST

Social Viral : आपलं लग्न खास करण्यासाठी नवरी आणि नवरदेव काहीना काही स्पेशल करत असतात. अनेकदा ते स्टेजवर असं काही करतात ज्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. या व्हिडीओत असंच काही आहे.

Social Viral : सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. अशात लग्नातील एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो बघून सगळेच हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ एका लग्नातील आहे.  एक नवरदेव त्याच्या नवरीला स्टेजवर हार घालत असतो. पण इतक्यात असं काही होतं की, उपस्थित सर्वांनाच धक्का बसतो.

तसा तर लग्नाचा दिवस परिवार  आणि नातेवाईकांसाठी खास असतो. पण सर्वात खास असतो तो नवरी आणि नवरदेवासाठी. आपलं लग्न खास करण्यासाठी नवरी आणि नवरदेव काहीना काही स्पेशल करत असतात. अनेकदा ते स्टेजवर असं काही करतात ज्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. या व्हिडीओत असंच काही आहे.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, स्टेजवर नवरदेव त्याच्या नवरीच्या गळ्यात मोठ्या प्रेमाने हार घालतो. नवरदेव जसाही नवरीच्या गळ्यात हार घालतो, तशी नवरी अचानक चिडते. त्यानंतर ती अचानक हार नवरदेवाच्या अंगावर फेकून स्टेजवरून खाली निघून जाते. यावेळी उपस्थित लोक हे सगळं बघून हैराण होतात.

काही क्षणातच जे काही होतं ते बघून लोक हैराण होतात. आश्चर्याची बाब म्हणजे काही वेळाने नवरी पुन्हा स्टेजवर येते आणि मग बाकी लोक हसू लागतात. मुळात नवरीने नवरदेवासोबत एक प्रॅंक केलेला आहे.   

याआधीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत स्टेजवर नवरदेव प्रेमाने नवरीला रसगुल्ला खाऊ घालत असतो. पण नवरी फारच नखरे दाखवते आणि ती रसगुल्ला खात नाही. यात नवरदेवही कमी नाही, तो स्वत:चा रसगुल्ला खातो. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके